Home बुलढाणा ब्रेकिंग ! ‘त्या’ कोनशीला झाकल्याने हर्षवर्धन सपकाळ भडकले ! – म्हणाले.. जिल्हा...

ब्रेकिंग ! ‘त्या’ कोनशीला झाकल्याने हर्षवर्धन सपकाळ भडकले ! – म्हणाले.. जिल्हा परिषद -भ्रष्टाचाराचा अड्डा !

29
0

आशाताई बच्छाव

1001217299.jpg

ब्रेकिंग ! ‘त्या’ कोनशीला झाकल्याने हर्षवर्धन सपकाळ भडकले ! – म्हणाले.. जिल्हा परिषद -भ्रष्टाचाराचा अड्डा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा ‘ज्या कोनशिलेवर माझ्या आजोबांच्या ठिकाणी असणाऱ्यां आदरणीय कै. त्र्यंबक भिकाजी पाटील (अंत्री-खेडेकर), कै. पुंडलिकराव गावंडे (बोथा-काजी), कै. महादेवराव आळशी (माटरगाव) या इतर काही माझ्या वाड़वडिलांची नावे अगदी ठळक पणाने नमूद होती. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ए.आर. अंतुले यांचे देखील नाव होते. या
कोनशीला भ्रष्टाचारी जिल्हा परिषदेने झाकुन ठेवल्याचे दुर्दैव असून, त्यांनीही चूक तात्काळ दुरुस्त करावी’, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष (राजीव गांधी पंचायती राज संघटन) हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक अकाउंट वरून केली आहे.

त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केली की, भूतकाळाच्या खांद्यावरच वर्तमान बसलेला असतो आणि वर्तमानाचे भान भविष्य घडवीत असतो !

Previous articleरोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे बजेट 2025 वर व्याख्यान संपन्न
Next articleमराठवाडा शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनाचा परिणाम. परिक्षक व नियामक शिक्षकांच्या मानधनात वाढ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here