Home अमरावती डीपीसीची कामे,पाणी संकटाचा खासदार, आमदारांकडून आढाव:खासदार डॉ.बोंडे,आम.तायडे,वानखडे यांची उपस्थिती.

डीपीसीची कामे,पाणी संकटाचा खासदार, आमदारांकडून आढाव:खासदार डॉ.बोंडे,आम.तायडे,वानखडे यांची उपस्थिती.

44
0

आशाताई बच्छाव

1001103434.jpg

डीपीसीची कामे,पाणी संकटाचा खासदार, आमदारांकडून आढाव:खासदार डॉ.बोंडे,आम.तायडे,वानखडे यांची उपस्थिती.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील लाडकी एरला येथील पाण्याची शिकस्त टाकली दुरुस्तीच्या सूचना मोर्शी आणि चांदुर रेल्वे शहरातील पाणीपुरवठ्याचे समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्याबाबत राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे तसेच आमदार प्रवीण तायडे आणि राजेश वानखडे यांनी सोमवारी जिल्हा कचोरीत महसूल तसेच इतर विभागाच्या कामाचा आढाव घेतलाा बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार जि प सीईओ संजिता महापात्र अपर जिल्हाधिकारी, विवेक जाधव आयडीसी अनिल भटकर जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के जिल्हा ग्रामीण विकास म यंत्रणाचे प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख अभिलेखषक महेश शिंदे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते खासदार डॉक्टर बोंडे यांनी मोर्शी वरूड चंद्रजना घाट परिसरातील नागरिकाकडे प्यार कार्ड नसल्यामुळे घरकुलाचा लाभ येथील लाभार्थ्यांना मिळण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे प्रलंबित पी आर कार्ड प्रकरणाचा निपटारा करून नागरिकांना कार्ड मिळवून द्यावे असेही या बैठकीत ठरविण्यात आले मोर्शी तालुक्यातील लाडकी एरला येथील पाण्याची टाकी शिकस्त झाली आहे नवीन बांधण्यासाठी त्वरित कारवाई करावी तसेच विज बिल थकीत असल्यामुळे अडचणीत आलेले मुळशी व चांदवड रेल्वे शहरातील पाणीपुरवठा तातडीने पूर्वत करावा असे निर्देशही खासदार डॉक्टर बोंडे यांनी दिले वरून नगरपरिषद हद्दीतीलपाणीपुरवठा तातडीने पूर्वत करावा असे निर्देशही खासदार डॉक्टर बोंडे यांनी दिले वरून नगरपरिषद येथील आठवडी आठवडी बाजार असलेल्या जागेवर आरक्षण रद्द करून लाभार्थ्यांना पट्टे वाटप करावे शिवाय वरुड तालुक्यातीलपाणीपुरवठा तातडीने पूर्वत करावा असे निर्देशही खासदार डॉक्टर बोंडे यांनी दिले वरून नगरपरिषद येथील आठवडी बाजार भरत असलेल्या जागेवर आरक्षण रद्द करून लाभार्थ्यांना पट्टे वाटप करावे शिवाय वरुड तालुक्यातील एकल विहीर ते तालुक्यातील रस्त्यासाठी आगरीी अधिग्रहित केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना त्वरित मिळून घ्यावा असे यावेळी ठरविण्यात आले स्केटिंग खेळाचा प्रसार होण्यासाठी मोर्चे शहरात क्रीडा संकुल यांच्या किंवा नगरपरिषदच्या खुल्या जागेवर वीस हजार चौरस फूट जागेवर रुरल स्केटिंग रिंग तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत कारवाई करावी असे यावेळी यावेळी ठरविण्यात आले पर्यटनाला जालना स्केटिंग रिंग देणार पर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संदीप प्राप्त होतात नांदुरा येथील जय जवान जय किसान निसर्ग पर्यटन केंद्रालापर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात नांदुरा येथील जय जवान जय किसान निसर्ग पर्यटन केंद्राला जालना देण्याबाबत त्वरित कारवाई करावी तसेच मेळघाटातील आम्हेरी किल्ला स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने विकासात करण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या संदर्भात आढावा बैठक उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here