Home बुलढाणा फोटोग्राफरची आत्महत्या !

फोटोग्राफरची आत्महत्या !

22
0

आशाताई बच्छाव

1001056914.jpg

फोटोग्राफरची आत्महत्या !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- डोंगर खंडाळा अलीकडे या ना त्या
कारणावरून टोकाचे पाऊल उचलण्याचे काम युवक
डोंगरखंडाळा युवा मराठा न्यूज अलीकडे या ना त्या कारणावरून टोकाचे पाऊल उचलण्याचे काम युवक करीत असून, आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे जीवन इतके स्वस्त झाले काय? हा प्रश्न चिंतित करणारा ठरत आहे. येथील 31 वर्षीय युवकाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. राहुल खरात असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो व्यवसायाने फोटोग्राफर होता.
डोंगर खंडाळा येथील राहुल खरात हा युवक बुलढाणा फोटोग्राफर म्हणून व्यवसाय करायचा. राहुलने राहत्या घरात आत्महत्या केली असून या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. त्यामुळे जीवन इतके स्वस्त झाले काय? हा प्रश्न चिंतित करणारा ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here