आशाताई बच्छाव
घनश्याम गोंडाने यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)तलाठी कार्यालय अडयाळ तह.पवनी, जि.भंडारा येथे कोतवाल पदावर सेवा दिलेले सालेवाडा निवासी घनश्याम बळीरामजी गोंडाने ,वय.65 वर्ष यांचे प्रदीर्घ आजाराने, अर्धागवायूनी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 14/12/2024 रोज शनिवार ला दुपारी 12.00 त्यांचे निवासस्थान सालेवाडा येथून प्रस्थान होईल,करिता सर्व अडयाळ, सालेवाडा येथील ग्रामस्थ ,मित्रपरिवार, नातलग यांनी वेळेवर उपस्थित राहावे.