आशाताई बच्छाव
संविधान निमित्त तथागत टीव्ही चॅनल कार्यालय अमरावती येथे संपन्न.संचालन ती टीव्ही चे संचालक वान अरुण भाऊऊ वानखडे यांनी केले.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती येथे संविधान,दिनानिमित्ततथागत टीव्ही चॅनल कार्यालयातमोठ्या संख्येने साजराकरण्यात आलाया कार्यक्रमाचे संचालनतथागत चैनल चेसंचालक अरुण भाऊ वानखडेयांनी केलेअमरावती येथेसंविधाननिमित्त निमित्त75 व्यासंविधान दिनीकार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेविका,अलकाताई सरदार,यांनी स्वीकारले असून,तथागत टीव्ही चॅनलचेचे संपादक,दिलीप तायडेतसेच या कार्यक्रमातकार्यक्रम साजरा करण्याकरता व जनजागृती करण्याकरताअनेकपत्रकार,प्रमिलाताई सवयी,जया ताई बदरे,नीलाताईतिवारी,बरखाताई,मनोहरराव इंगळे,सुनिता ताई रायबोले,जेष्ठ पत्रकारती टी.टीव्ही.चेब्युरोचीफ पी.एन.देशमुख साहेब,खंडारे साहेब,मोहोळ साहेब,डोंगरे सर,सहा अनेक माण्यवार कार्यक्रमास उपस्थित होतेसदर कार्यक्रमाच्या संचालनतथागत टीव्ही चॅनल चेसंचालकअरुण भाऊ वानखडे यांनी केले,तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनज्येष्ठ पत्रकार सौ.बरखा ताई,यांनी केले