Home भंडारा चिखलपहेला येथे 3 नोव्हेंबरला स्वप्न जळाले सरणावरती या नाट्यप्रयोगाचे आयोजन

चिखलपहेला येथे 3 नोव्हेंबरला स्वप्न जळाले सरणावरती या नाट्यप्रयोगाचे आयोजन

59
0

आशाताई बच्छाव

1000911675.jpg

चिखलपहेला येथे 3 नोव्हेंबरला स्वप्न जळाले सरणावरती या नाट्यप्रयोगाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा तालुक्यातील चिखलपहेला येथे खास दीपावली, भाऊबीज व खास मंडई निमित्त मोफत नाट्यप्रयोगाचे आयोजन दिनांक 3 नोव्हेंबर 2024 ला रात्री 9 वाजता ग्रामीण बहुउद्देशीय सांस्कृतिक नाट्य कला मंडळ चिखलपहेला सौजन्याने संगीत स्वप्न जळाले सरणावरती या नाट्यप्रयोगाचे हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणात आयोजन करण्यात आलेले आहे .या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन प्रा. डॉ.जयदेवजी देशमुख यांच्या हस्ते होईल. नाटकाची सहउद्घाटक म्हणून राजेश वासनिक पशुसंवर्धन अधिकारी हे राहतील .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लुहास गोंडाने सरपंच वाकेश्वर ,नाटकाचे उपाध्यक्ष गौरीशंकर वासनिक,श्रीधर शहारे ,उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थितीत कविता उईके, सुभाष आजबले ,काजल चवळे ,दयानंद नखाते, दीपक वानखेडे , मोहतुरे गुरुजी, संजीव भांबोरे ,लेमन मेश्राम ,सीमाताई रामटेके ,सरोदे तलाठी, शालीक लुटे ग्रामपंचायत अधिकारी यावेळी प्रमुख उपस्थित राहतील त्याचप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित राहतील.कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन मनोज शहारे, रुपेश शहारे ,आनंद वासनिक ,रणजीत धुळसे ,सुमित शहारे, नरेंद्र चचाने, त्रिवेंद्र चचाने, चेतन शहारे, मयूर लोणारे,यांनी केलेले आहे.

Previous articleराजकारण हा माझा धंदा नाही – आमदार लहू कानडे
Next articleअंबाजोगाई तालुक्यातील ३४ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून केला खून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here