Home बुलढाणा महसूल चे काही अधिकारी उपाशी,तर काही तुपाशी. पोलीस प्रशासन हप्त्याशी?

महसूल चे काही अधिकारी उपाशी,तर काही तुपाशी. पोलीस प्रशासन हप्त्याशी?

27
0

आशाताई बच्छाव

1000823520.jpg

महसूल चे काही अधिकारी उपाशी,तर काही तुपाशी. पोलीस प्रशासन हप्त्याशी?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील संत चोखामेळा धरण चांगलाच रेती मुळे चर्चेत येत आहे. देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्यातील संत चोखामेळा धरण जणूकाही हप्ताचे माहेर घर बनले आहे कि काय या ठिकाणी महसूल चे काही अधिकारी हे उपाशी तापाशी राहून आपले कर्तव्य बजावत आहेत तर काही अधिकारी हे आपले कर्तव्य विसरले आहेत दि 6 ऑक्टोबर 2024 रोजी चिखली तहसीलचे नायब
तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमचे पथक हे केव्हाच इसरुळ या भागात गेले आहे.अशी माहिती त्यांनी भ्रमणध्वनीवरून बुलढाणा माझा शी बोलतानी दिली तर मेरा बुद्रुक ते कवठाळ या रोडवर बुलढाणा माझा ला अशी माहिती मिळाली की दोन टिप्पर अडवले आहे आणि पांढरी कार आहे त्यामध्ये महसूलचे कर्मचारी आहे त्यांचा व्हिडिओ आणि फोटो सुद्धा बुलढाणा माझाच्या हाती लागले आहे सदर कर्मचारी कोण हा विषय सुद्धा चर्चेचा बनला आहे. त्यावेळी चिखली नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी सांगितले की सदर कर्मचारी जर हे महसूलचे असेल तर त्यांनी रेती टिप्पर हे चिखलीला आणून दंडात्मक कारवाई करायला पाहिजे होती परंतु सदर कर्मचारी कोण हा चर्चेचा विषय बनला आहे जर पथक मध्ये असेल तर त्यांना शासनाची गाडी पाहिजे होती परंतु सदर कर्मचारी हे स्वतःच्या चारचाकी वाहनाने आपल्या चांगभल्यासाठी फेरफटका मारत होते की काय असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य जनतेला पडला आहे.ना पथकात आहे!ना ड्युटीवर ? परंतु रेती मुळे कर्मचारी यांचे चांगलेच चांगभले झाले आहे. असाच काही प्रकार काल रात्री मेरा बु ते चंदनपूर या रोडवर दोन रेती वाहतूक करणारे टिप्पर व एक नविन चमचमेली कार या मध्ये नेमके काय घडले हे आजुन जरी बाहेर आले नसेल तरी महसूल विभागाचे नायब तहसीलदार लवकरात लवकर उलगडा करणार आहे सदर प्रकर हा चुकीचा आहे जर रेती वाहतुक करणारे टिप्पर पकडले असेल तर तहसिल कार्यालय चिखली येथे जमा करयाला पाहिजे होते.त्याचा पूर्ण व्हिडिओ आणि फोटो बुलढाणा माझा च्या हाती आले आहेत संत चोखामेळा धरणांमध्ये पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा बनियानवर व टी-शर्ट वर हप्ते वसुली करत असल्याची व्हिडिओ फोटो सुद्धा हाती आले आहेत त्याचा लवकरच बुलढाणा माझा पाठपुरावा करणार आहे पोलीस प्रशासन यांना आपल्या वर्दीवरच असताना कर्तव्य पार पाडावे लागताते.परंतु अंढेरा पोलीस स्टेशनच्या हप्तेखोरीमुळे काही अधिकारी बनियानवर व टी-शर्टवर राहून चांगलाच डल्ला मारत असल्याचे युवा मराठा च्या हाती आले आहेत त्यामुळे आता लवकरच हप्ते बहदार पुलिस कर्मचारी यांची झोप उडणार आहे तूर्तास इतकेच बाकी पुढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here