Home विदर्भ इथेनाईल मॅन्युफ्रॅक्चरर्स असोशियन ऑफ इंडिया संस्थेच्या संचालक पदी दांडेगावकर

इथेनाईल मॅन्युफ्रॅक्चरर्स असोशियन ऑफ इंडिया संस्थेच्या संचालक पदी दांडेगावकर

33
0

आशाताई बच्छाव

1000822196.jpg

इथेनाईल मॅन्युफ्रॅक्चरर्स असोशियन ऑफ इंडिया संस्थेच्या संचालक पदी दांडेगावकर
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो -पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार मंत्री जप्रकाश दांडेगावकर यांची इथेनाईल मॅन्युफॅक्चरर्स असोशियन ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेची 6 ऑक्टोबर रोजी मा विधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली संस्थेच्या विधीप्रमाणे नूतन संचालक मंडळाची निवड करण्यात आली त्या निवडीमध्ये पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी सहकार मंत्री जप्रकाश दांडेगावकर साहेब यांची सदर संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्या निवळीचे पत्र मिळताच पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील कदम पाटील तर कार्यकारी संचालक सुनील दळवी शेती व ऊस विकास उपसमिती अध्यक्ष त्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या

Previous articleकेळीचे बाजार बाराशे ते सतराशे रुपये शेतकरी खरेदी पण मार्केटमध्ये खुल्ले फ्रुट् विक्रीत त्याकडून ग्राहकाची लूट
Next articleवीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक म्हणजे स्फूर्तिदायी स्थान,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here