Home विदर्भ छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री याच्या उपस्थित पक्षप्रवेश

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री याच्या उपस्थित पक्षप्रवेश

29
0

आशाताई बच्छाव

1000819100.jpg

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री याच्या उपस्थित पक्षप्रवेश
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत आमदार राजू भैया नवघरे यांत्च्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसमत तालुक्यातील विरेगाव येथील चेअरमन रंगनाथराव जाधव , वसमत शहरातील अक्षय भोसले ,अतीश देशमुख, गंगाधर चव्हाण,भगवान कदम ,माऊली जाधव ,सोनू आठवले ,तुषार बोधल वाड,गजानन बोखारे,आकाश वाघमारे ,नेमाजी जाधव विरेगावकर ,गोपाळ डुकरे विरेगावकर,रुस्तुम डुकरे ,देविदास जाधव ,वैजनाथ कऱ्हाळे,जानकीराम डुकरे ,होनाजी गलांडे ,दत्तराव डुकरे ,संतोष बोंढारे ,संभाजी जाधव ,रंगनाथ जाधव ,जगन्नाथ जाधव ,ज्ञानेश्वर काळे ,भीमराव जाधव ,चंद्रभान सूर्य ,केशव डुकरे ,गणेश जाधव ,विठ्ठल जाधव ,वामन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला वसमत विधानसभा मतदारसंघातील आमदार राजू भैया नवघरे यांचे हात बळकट करण्यासाठी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवा तरुण पिढीचे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आमदार नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत संभाजीनगर येथे मोठा पक्षप्रवेश पार पडला
यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नवनिर्वाचित पक्षप्रवेश केलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे वरिष्ठ पत्रकारांतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्रवीण शेळके यांचा सत्कार
Next articleधार्मिकता नितांत सुंदर गोष्ट- आमदार लहुजी कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here