Home भंडारा वंचित बहुजन आघाडी व एकलव्य सेना तर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचा साकोलीत...

वंचित बहुजन आघाडी व एकलव्य सेना तर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचा साकोलीत समारोप

55
0

आशाताई बच्छाव

1000804213.jpg

वंचित बहुजन आघाडी व एकलव्य सेना तर्फे आरक्षण बचाव जनसंवाद यात्रेचा साकोलीत समारोप

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी व एकलव्य सेना तर्फे दिनांक 28 सप्टेंबर ते 1आक्टोंबर 2024 पर्यंत पूर्ण साकोली विधानसभा क्षेत्रात एस सी,एसटी ,ओबीसी,आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा चा काल साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंड वर समारोप करण्यात आला .याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा निरीक्षक भगवान भोंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ अविनाश नान्हे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गडपायले, महिला निरीक्षक सुनिता टेंभुर्णे, एकलव्य सेनेचे संस्थापक के ए नान्हे , भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवें ,भंडारा जिल्हा युवा अध्यक्ष दीपक जंन बंधू,भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खंगार ,यादवराव गणवीर, साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी ,लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रभाकर मेश्राम ,लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवें ,साकोली महिला अध्यक्ष शितल नागदेवे, साकोली शहर अध्यक्ष मनीषा खोब्रागडे, एकलव्य सेनेचे भंडारा समन्वय विष्णू चाचरे ,रवींद्र मानकर, अनिल दिघोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला .वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार डॉ अविनाश नान्हे यांनी बीजेपी आणि काँग्रेस पर हल्ला चढवून हे दिन दलित गोरगरीब वंचित घटकांकडे दुर्लक्ष करत असून ओबीसी मागासवर्गीयाच्या हक्कासाठी कोणत्याही प्रकारे यांच्याकडे योजना नाही व त्यामुळे ही बीजेपी आणि काँग्रेस हे एकाच माढ्यातील मनी असून आपल्या हक्काची पार्टी म्हणजे वंचित बहुजन आघाडीआहे एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला बळकट करा अशा पद्धतीचे मत डॉ अविनाश नान्हे यांनी सांगीतले यांनी सुद्धा भाजप आणि काँग्रेसवर प्रहार केला व आपल्या परिसरात नानाभाऊ पटोले नी काय केले 25 वर्ष सत्ता येऊन सुद्धा कोणत्या प्रकारच्या विकास झाला नाही असे व मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा निरीक्षक सुनिता टेंभुर्ण, जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवें ,जिल्हा संघटक डीजी रंगारी ,युवा अध्यक्ष दीपक जनबंधू ,जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले इत्यादींनी भाषणे केली व वंचित बहुजन आघाडीला बळकट करणे विषयी आव्हान केले कार्यक्रमाचे संचालन अनिल दिघोरी यांनी केले तर आभार साकोली महिला अध्यक्ष शितल नागदेवें यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी , जगदीश रंगारी ,अमित नागदेवे श्रीकांत नागदेवें प्रभाकर मेश्राम, शितल नागदेवे ,मनीषा खोब्रागडे ,अनिल दिघोरे,रवींद्र मानकर ,बालकदास गजभिये व इतरही भरपूर कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली.

Previous articleगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
Next articleपहेला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सौंदर्यकरण कामाचे भूमिपूजन पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here