Home नाशिक सोमपूरला आमदार बोरसेच्या हस्ते श्रमदान कार्यक्रमाचा शुभारंभ

सोमपूरला आमदार बोरसेच्या हस्ते श्रमदान कार्यक्रमाचा शुभारंभ

36
0

आशाताई बच्छाव

1000785266.jpg

नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे -ग्रामपंचायत सोमपूर ता बागलाण येथे आज स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत माआमदार दिलीप बोरसे साहेब यांनी संत गाडगेबाबा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला व स्वच्छता श्रमदान करण्यात आले तसेच गावात विविध ठिकाणी पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, वृक्षारोपण, स्वच्छते बाबत जनजागृती, प्लस्टिक बंदी बाबत जनजागृती ,माझी वसुंधरा 5.० असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास मा. आमदार दिलीप बोरसे साहेब, सरपंच सौ .क्रांती प्रमोद भामरे, उपसरपंच,सदस्य , ग्रामसेवक कैलास राठोड,crc कैलास सैंदाने , नेहरू विद्यालय सोमपुर चे मुख्याध्यापक,शिक्षक, अभिनव बाल विकास चे मुख्याध्यापक व शिक्षक, जि.प.प्रार्थमिक श्याळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, महिला बचत गटाचे पदाधिकारी व सभासद , विद्यार्थी,आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस व ग्रामस्थ प्रमोद दादा, सुभाष अण्णा, प्रशांत भामरे प्रकाश भामरे जिभाऊ भामरे पंढरीनाथ नाही रे सुभाष शिंदे तसेच तरुण वर्ग महिला वर्गमोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here