Home वाशिम माता नसेची तु वैरीणी वाशिम जिल्ह्यात जीवंत अर्भक फेकले रस्त्यावर

माता नसेची तु वैरीणी वाशिम जिल्ह्यात जीवंत अर्भक फेकले रस्त्यावर

40
0

आशाताई बच्छाव

1000778145.jpg

वाशिम, निखिल धुत –पोलिस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम वारला याठिकाणी दि. 23.09.24 रोजी पहाटे 5.30 वाजता मानवतेला जागृत केली. एक दिवसाच्या नवजात शिशुला (बालिका) जीची नाळ देखील कापली नव्हती अश्या निष्पाप जीवाला रस्त्यावर फेकून दिले होते. त्याच वेळी डायल 112 यंत्रणेवर कार्यरत आमचे सहकारी मित्र श्री अजय महल्ले, पोलीस कॉन्स्टेबल व चालक कॉन्स्टेबल श्री अमीन गोरवे यांनी एक दिवसाच्या नवजात शिशु ला ममतेने जवळ घेवून जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे सुपूर्द केले. सर्व यंत्रणेचे मानवतेतून हार्दिक अभिनंदन करतो सलाम आपल्या कार्याला जय हिंद, सर्व शक्तिमान ईश्वर जेव्हा मुल जन्माला येते तेव्हा केवळ स्मित करते परंतु जेव्हा एक मुलगी जन्माला येते तेव्हा ईश्वर केवळ स्मित च करत नाही तर म्हणतो की, ही जगाच्या नित्यांताची स्वाक्षरी आहे

Previous articleमुक्रमाबाद येथे ग्रामस्वच्छता जनजागरण रॅली
Next articleदैनिक युवक आधारचा प्रथम वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here