Home उतर महाराष्ट्र धार्मिक • महंत भास्करगिरी महाराजांसह तालुक्यातील संत-महंताच्या भेटी

धार्मिक • महंत भास्करगिरी महाराजांसह तालुक्यातील संत-महंताच्या भेटी

45
0

आशाताई बच्छाव

1000774503.jpg

धार्मिक • महंत भास्करगिरी महाराजांसह तालुक्यातील संत-महंताच्या भेटी

रामकथेमुळे सोनईला आले अयोध्येचे स्वरूप          नेवासा, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी 

रामणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या सुश्राव्य वाणीतील राम कथेमुळे सोनईला अयोध्या नगरीचे स्वरूप प्राप्त झाले. या राम कथा सोहळ्याला हिंदू भाविकांसह मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध बांधवांनी लक्षणीय उपस्थिती दर्शवली. हा सोहळा सर्वधर्मीय एकात्मतेचे प्रतीक बनला.
प्रसिद्ध रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांच्या वाणीतून सोनईत सुरू असलेल्या रामकथेच्या श्रवणाने दररोज हजारो भाविक मंत्रमुग्ध होत
तल्लीन होऊन कथन करत असल्याने उपस्थित भाविकांना हा घटनाक्रम एखाद्या चलतचित्राप्रमाणे डोळ्यासमोर प्रत्यक्षात घडत असल्याचा आभास होत आहे. सोनई येथे सुरू असलेल्या या राम कथा सोहळ्याला भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज, वेदांताचार्य देविदास महाराज महस्के, महंत उद्धव महाराज मंडलिक, महंत सुनीलगिरी महाराज, रामेशानंदगिरी महाराज, कारभारी महाराज झरेकर आदींसह मुस्लिम, ख्रिश्चन आहेत. रामायणाचा संपूर्ण घटनाक्रम ढोक महाराज पूर्ण धर्मगुरु आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here