Home बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाचा गंलथान कारभार ऑपे चालकावर बेतला….

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गंलथान कारभार ऑपे चालकावर बेतला….

46
0

आशाताई बच्छाव

1000769298.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गंलथान कारभार ऑपे चालकावर बेतला….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा बुलढाणा ते वरवंड फाट्यापर्यंतचा रस्ता कित्येक दिवसापासून नरकयातना भोगतोय यातच काही दिवसांपासून रोडचे काम हे कासव गतीने चालू आहे हे काम चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रोडची मोक्का पाहणी केली या पाहणीसाठी त्यांनी रोडच्या साईडला रोड खोदून गड्डा केला यामध्ये त्यांनी सदर पाहणी केल्यानंतर हा गंड्डा पंधरा दिवसापासून तसाचा तसाच आहे. या रोडवरील गड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल पण दिनांक 20 सप्टेंबरच्या
रात्री भरधाव येणाऱ्या ऑपेचालकाला हा गड्डा रात्रीच्या अंधारात मध्ये दिसला नसल्यामुळे या ऑपेचालकाने या गड्ड्यातून ऑपेघातल्यामुळे भरधाव ऑपेणे दोन ते तीन पलट्या मारल्या त्यात मध्ये सुदैवाने प्रवासी नसल्यामुळे अनर्थ टळला मात्र MH 28 T 2234 ऑपे मध्ये चालक दिलीप नयनसिंग राठोड वय वर्ष ( 28) राहणार वरवंड हा गंभीररित्या जखमी झाला आहे याची माहिती वरवंड येथील गावकऱ्यांना कळतात त्यांनी ऑपे चालकाला बुलढाणा येथे दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

Previous articleआज सोनई, जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रंगणामध्ये सीता स्वयंवर संपन्न”
Next articleगरीब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदापेक्षा मोठा आनंद नाही – आ.कैलास गोरंटयाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here