Home जालना बस-आयशर भीषण अपघातात 6 प्रवाशी ठार;   जखमींना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी...

बस-आयशर भीषण अपघातात 6 प्रवाशी ठार;   जखमींना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली भेट 

40
0

आशाताई बच्छाव

1000765917.jpg

बस-आयशर भीषण अपघातात 6 प्रवाशी ठार;
जखमींना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली भेट
जालना-बीड रोडवर मठतांड्याजवळ घडला अपघात

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) – जालना वडीगोद्री रोडवरील (हायवे क्र. 52) मठ तांडा आणि शहापूर गावाच्या मध्ये शहापूर गावाजवळ आज दि. 20 रोजी 08.30 ते 09.00 वाजे दरम्यान मोठा अपघात झाला बस (गेवराई ते जालना MH- 01-CQ-8099) आणि आयशर क्र. (MH-20-BL-3573)  भीषण अपघात झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची  जिल्हा सामान्य रुग्णाल येथे जाऊन जालण्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी रुग्णांची भेट घेतली व त्यांच्या वर चांगल्या पद्धतीने इलाज करण्याचे आदेश जिल्हा चिकित्सालय डॉ. पाटील, बी. जी. गोलप यांना आदेश दिले. यावेळी महिला कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, सेवादलाचे इब्राहीम शेख, गणेश चांदोडे,राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, व मोठय़ा संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी  व जिल्हा रुग्णालयाचे डॉ उपस्थित होते.

Previous article. खा.राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य;  खा. अनिल बोंडे  व आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन
Next articleप्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी रविवारी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here