Home विदर्भ आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या विकास निधीतून विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या विकास निधीतून विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

24
0

आशाताई बच्छाव

1000752846.jpg

हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ                 हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकास निधीतून आज कुर्ला येथे विविध मंजुर करण्यात आलेल्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
कुरूदा येथील महादेव मंदिर सभा मंडप यज्ञ शिवशंकर नगर त्याच बरोबर
दुर्गा माता मंदिर ते फुलारी आई मंदिर ते रायगड नगर पर्यंत सीसी रोड व
ईदगाह मैदान सी.सी रोड
श्री संत तुकाराम महाराज मंदिराचे सभागृह . तकवा गल्ली ते जैनुभाई कुरेशी यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक
.दर्गा मोहल्ला संरक्षण भिंत
अशा विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला .त्यावेळेस राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान वतिनेगोरगरीब महिलांना पिठाच्या गिरण्या वाटप करण्यात आले व महिला भजनी मंडळाना याना संगीत भाजणी मंडळासाठी साहित्य देण्यात आले. वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे त्याच्यावर यांच्या कामाचा विकास पाहून असंख्य कार्यकर्त्यांनी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यामध्ये पक्ष प्रवेश केला .यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठान अध्यक्ष बालुमामा ढोरे, सभापती तानाजी पाटील बेंडे, उपसभापती सचिन भोसले, बाबासाहेब गायकवाड, संजय दराडे, अशोकराव दळवी, दत्त रामजी इंगोले, मुंजाजीराव दळवी, चंद्रकांत दळवी, राष्ट्रवादी युवक विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले,देवानंद दळवी. बालाजी दळवी. कल्याण दळवी.दिलीप सोनटक्के, प्रशांत अण्णा शिंदे, देविदास चव्हाण,गजानन डाढाळे, भगवान दळवी,सतिष नरवाडे. रामदास ढाकरे. धनु भाऊ दळवी, राजु जमरे.ढाकर मामा सुकळी.
अमोल इंगोले, गजानन दळवी, पुरभाजी इंगोले, बंडु पाटील इंगोले.संतोष इंगोले. विनायक माखने , गणपतराव सिद्धेवार.काशीनाथझिळेमामा, वैजनाथ गुमटे , सतीश फोले सरपंच, समीर इब्राहिम, मेहबूब भाई,ताहेर भाई .आफरोज.शे.विकास दळवी.बबलू पठाण.आतुल दळवी. झुनाजी इंगोले. तुषार दळवी.साई इंगोले. गजानन बारशे.चंद्रकांत इंगोले. तेजस दळवी.गणेश दळवी.मारोती बागल.शे.मगदूम. प्रथमेश गुळगुळे…असंख्य कार्यक्रत्ये..माय बाप जनता व अंसख्य महिला उपस्थितीत होत्या…

Previous articleनाशिकमध्ये ईद मिलादुन नबी उत्साहात संपन्न
Next articleपांढरीपुलावर पुन्हा अपघात दोन ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here