Home जालना गणेशोत्सवानिमित्त ओमप्रकाश देवडा बँकेत भास्करराव दानवे यांच्या हस्ते आरती,महाप्रसाद!

गणेशोत्सवानिमित्त ओमप्रकाश देवडा बँकेत भास्करराव दानवे यांच्या हस्ते आरती,महाप्रसाद!

15
0

आशाताई बच्छाव

1000747660.jpg

गणेशोत्सवानिमित्त ओमप्रकाश देवडा बँकेत भास्करराव दानवे यांच्या हस्ते आरती,महाप्रसाद!

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेत बँकेच्या जालना येथील शाखेत शुक्रवारी (ता. 13 ) महाप्रसादी चे आयोजन करण्यात आले.

बँकेच्या स्थापनेपासून रिद्धी -सिद्धीचा दाता, विघ्नहर्ता गणरायाची सर्व शाखांमध्ये स्थापना करून विधिवत पूजन केले जाते. जालना येथील शाखेत काल सायंकाळी भाजपाचे जालना विधानसभा प्रभारी भास्करराव पाटील दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे केंद्रीय संचालक नरेंद्र (बाबुशेठ) मोदी ,स्थानिक शाखा अध्यक्ष विजयकुमार कामड,कांतीलाल राठी, जेपीसी बँकेचे अध्यक्ष संजय भरतिया,मर्चंट बँकेचे अध्यक्ष सी.ए .गोपाल अग्रवाल,संजय मुथा,डॉ. सतीश गोयल,डॉ.राजकुमार सचदेव,लघुउद्योग भरतीचे राजेश कामड, किशोर देवीदान,सुशील पाण्डेय, सचिन वाणी,ॲड.महेश धन्नावत, सहायक सरकारी अभियोक्ता ॲड.जयश्री बोराडे, सिद्धिविनायक मुळे,प्रा.सत्संग मुंढे, सतीश पंच , हस्तीमल बंब, डॉ. जवाहर काबरा, अर्जुन गेही, प्रमोद मुथा, जगदीश तवरावाला, प्रकाश मालपाणी, सी.  एस. अग्रवाल, विजय राठी ,उमेश बजाज, अंकुशराव राऊत, सुनील चौधरी , अनिल पंच, आनंद रुणवाल,  अशोक रुणवाल,  दीपक मोदी,सुरेश रुणवाल, डॉ.मंगल शुक्ला ,डॉ.अभिषेक शुक्ला, डॉ.काबरा, सिताराम अग्रवाल, ॲड. साबू , विनोद व्यास, विजय मुंदडा, उमेश बजाज, वसंत शिंदे, कैलास उबाळे, ओम मनियार, सुनील सेठीया, अशोक शर्मा, रमेश सेठी, शैलेश देविदान, गोपाल काबरा, सत्यनारायण काबरा, रामेश्वर काबरा यांच्यासह उद्योजक, व्यापारी, सभासद, ठेवीदार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.

Previous articleएका हातात स्टेरिंग, दुसऱ्या हातात मोबाईल;हजारांचा दंड १.३२ लाख चालकांना दंड,
Next article१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here