Home जालना पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा आरोपी जेरबंद 18 वर्षापासून होता फरार …

पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा आरोपी जेरबंद 18 वर्षापासून होता फरार …

97
0

आशाताई बच्छाव

1000719069.jpg

पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणारा आरोपी जेरबंद 18 वर्षापासून होता फरार … तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके..06/09/2024… भोकरदन न्यायालय अंतर्गत केस क्रमांक आरपीसी ७७/२००७ पोलीस ठाणे भोकरदन गुरनं १५९/२००६ कलम व ईतर भादवी मधील आरोपी नामे अमजद अमजद खां अयूबखां पठान वय ४० वर्षे रा. कठोरा बाजार हा तत्कालीन उपनिरीक्षक बंगले साहेब यांचेवर प्राण घातक हल्ला करुण फरार झाला होता.गुन्हा घडले पासून १८ वर्ष पासून फरार झाला होता. सदर आरोपी याचे मागावर गुप्त बातमीदार नेमून वेळोवेळी महिती घेतली असता आज रोजी ६ सप्टेंबर २०२४ रोजी १८ वर्ष पासून फरार असलेला आरोपी हा गावात आल्याचे समजताच स. फौजदार ३३ राऊत व पोकाँ.१६४४ राणगोते यांनी मोठ्या शिताफीने सदर आरोपी यास ताब्यात घेऊन पोलिसस्टेशनला हजर करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेमानी मा. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. गणपत दराडे , पोलीस निरीक्षक किरण बुडवे , यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous articleगडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
Next articleसार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्थेत बाधा निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलीस कडक कारवाई करणार …विभागीय पोलीस अधिकारी डॉ .गणपत दराडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here