Home गडचिरोली तेली समाज प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक संपन्न

तेली समाज प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक संपन्न

73
0

आशाताई बच्छाव

1000674997.jpg

तेली समाज प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक संपन्न

तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार यांच्या वतीने भव्य सामाज मेळावा,जेष्ट नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार यांच्या वतीने भव्य सामाज मेळावा,जेष्ट नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि.२६ ऑगष्ट रोजी दुपारी २.०० वाजता सेलिब्रेशन फंक्शन हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
त्यानिमित्त आज दि.२४ ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी चौक येथिल शासकीय विश्रामगृह येथे तेली समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची नियोजनात्मक बैठक महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासंघ गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीला जिल्हा संघटक श्री.रमेशजी भुरसे,जिल्हा सचिव श्री.मुक्तेश्वर काटवे,तेली समाज आघाडी महिला जिल्हाध्यक्ष सौ.लताताई कोलते,जिल्हा उपाध्यक्ष श्री.अनिल कोठारे,जिल्हा उपाध्यक्ष श्री.गोपीनाथजी चांदेवार,श्री.मधुकरराव भांडेकर,श्री,गजानन बुरांडे,चेतन कोलते,श्री.एम.डी.चलाख,वसंतराव सातपुते,श्री.दिलीप चांदेवार,पद्माकर पिपरे,विलास नैताम,रमेश बोधलकर,लालाजी सातपुते व तेली समाजातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here