Home विदर्भ वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले .

वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले .

30
0

आशाताई बच्छाव

1000674000.jpg

वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले .
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली
गुरु शिष्याची सरळ लढत मानली जात आहे पण काही काळानंतर हे चित्र स्पष्टपणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत
माझी सहकार राज्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष. जयप्रकाश दांडेगावकर यांना शोधायची रनिंग आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे हे गुरु मानत असत पण राजकारणातील मागील दोन अडीच वर्षाच्या बदलावात बरेच काही स्पष्ट होऊन गेल्याचे चित्र गेल्या दोन महिन्यांमध्ये वसमत विधानसभा मध्ये अधिक पाहायला मिळत आहे सध्या महायुतीमधील अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे हे असून मागील साडेचार पावणे पाच वर्षाचा कालखंड या कालखंडामध्ये त्यांनी मतदारसंघांमध्ये बऱ्याचशा छोट्या-मोठ्या कामाचा सपाटा लावल्यामुळे मतदार संघामध्ये अधिकच नाव चर्चेला आले आहे एवढेच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्षम आमदार म्हणून आमदार राजू भैया नवघरे यांची चर्चा पाहायला मिळते पण मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगलेच चित्र स्पष्ट पाहायला मिळाले तेव्हापासून वसमत विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीचे वारे सुरू झाले आणि महाविकास आघाडी कडून जे प्रकाश दांडेगावकर यांनी वसमत विधानसभा मतदारसंघासाठी अधिकच कंबर कसली जयप्रकाश दांडेगावकर हे चानाक्ष राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील यापूर्वीही प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दांडेगावकर यांच्याकडे होती आणि आजही आहे व मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची जबाबदारी पण आज रोजी जे प्रकाश दांडेगावकर यांच्याकडे असल्याची खात्रीलायक माहिती आहे यावरून वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांची चांगलीच पकड आहे दोन साखर कारखाने शाळा कॉलेज महाविद्यालय ही त्यांची संस्था असल्यामुळे मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते नेते चांगलेच रुजलेले आहेत त्यामुळे वसमत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवणार असल्याचे शेडूल ठोकल्यानंतर दांडेगावकर यांच्या पाठीशी शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले होते याच महिन्यात मागील आठवड्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये आमदार राजू भैया नवघरे यांचे अनेक खांदे समर्थक यांनी जाहीरपणे पक्ष प्रवेश करून एक धक्काच दिला असे स्पष्टपणे दिसून आले तर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजप पक्षातील कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे जे प्रकार दांडेगावकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निराधार केला त्यामुळे येणाऱ्या काळातील चित्र कसे असू शकते हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ऐन वेळेस वसमत विधानसभेची जागा महायुतीची अजित पवार गटाकडून ती जागा भाजपकडे जाण्याचे असेही काही वारे वाहू लागले आहेत पण जोपर्यंत स्पष्ट चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत गुरु विरुद्ध शिष्य असे एकमेकांवर गाव भेटीच्या वेळेस चांगलेच वार करून राजकीय वातावरण गरम करण्याचे दोन्ही नेत्याकडून पाहायला मिळत आहे पण येणारा काळ आणि वेळ स्पष्टपणे सांगून जाणार आहे यावरून सध्या सुरू असलेले वसमत 92 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून जे प्रकाश दांडेगावकर यांचे नाव पुढे आहे तर महायुतीतून रनिंग आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे व भाजपकडून मिलिंद राजकुमार यंबल यांचेही नाव पुढे येत आहे त्यामुळे मिलिंद यंबल यांनीही गाव पातळीवर बेटी गाठी सुरू केले असून आपल्या कार्यकर्त्यांना जवळ करण्यात त्यांनीही कसर सोडली नाही मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे मिलिंद एम्बल यांना सुद्धा निवडणुकीची अशा सुरू झाली आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये गुरु शिक्षा चे वाद का मतदार संघातील मतदारांचा कोणाला आशीर्वाद हेही पाहणे आता गमतीशीर होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here