Home जालना 18 ऑगस्ट 2024 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीची परभणीत विभागीय...

18 ऑगस्ट 2024 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीची परभणीत विभागीय आढावा बैठक संपन्न.

50
0

आशाताई बच्छाव

1000664497.jpg

18 ऑगस्ट 2024 रोजी अखिल
भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीची परभणीत विभागीय आढावा बैठक संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 21/08/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की,
दिनांक 18/08/2024 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीची विभागीय स्तरावरील आढावा बैठक आयोजित करण्यात आली सदरील बैठक परभणी येथील पिंगळी रोड हॉटेल कोकोनट निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आयोजित करण्यात आली या बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदिप पाटील खंडापुरक यांच्या हस्ते रीबीन कापुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले आणि अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुण व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्या नंतर परभणी महिला जिल्हा अध्यक्षा मा.रेखाताई मनेरे यांना गौतम बुद्धाची मूर्ती भेट देऊन भव्य दिव्य सत्कार व सन्मान आदरणीय प्रदिप पाटील खंडापुरक बाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आदरणीय प्रदिप पाटील खंडापुरक बाबा यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोलाचे मार्गदर्शन केले प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करतात गोरगरीब जनतेची आथिर्क लुट करतात खोटी माहिती देतात या सोबतच प्रत्येक प्रशासकीय कार्यालयात दलाल असुन दलाल मार्फत त्यांच्या मार्फत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे चित्र सगळीकडे पाहवायास मिळत असुन या वाढत्या भष्टाचाराबाबत राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली असुन या सोबतच नागरिकांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात जागरूक राहून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे मत अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक यांनी व्यक्त केले या नंतर बोलताना प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके साहेब यांनी प्रत्येक पदाधिकारीऱ्यांनी भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात माहितीचा अधिकार देऊन* *झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवला पाहिजे अन्यथा शासन आणि प्रशासन मिळुन सर्व सामान्य जनतेचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाही अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे शेवटी प्रत्येक शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार दिसून येत आहे व या महामेळाव्यात सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांनी राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला या बैठकीसाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष .वसंतराव देशमुख राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख राजु पाटील शिंपाळकर राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके राष्ट्रीय संघटक अरूण चव्हाण देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके, प्रदेश उपाध्यक्ष अमरजित सिंह कालरा, प्रदेश सेक्रेटरी बाळासाहेब कदम पाटील प्रदेश कार्याध्यक्ष रामदास गिरे पाटील , विभागीय अध्यक्ष शंकरराव देशमुख, सौ अंजना राजपुत प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्षा स्वाराताई मराठे, नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकरराव मावलगे, नांदेड जिल्हा अध्यक्ष गजानन गव्हाणे जिल्हा कार्याध्यक्ष अध्यक्ष हिंगोली रमेश कुंटे, हिंगोली जिल्हा अध्यक्षा आदरणीय वंदनाताई थिटे, जिल्हा अध्यक्षा ब्रिक्स हुमन राईटस मिशन सुवर्णाताई आकमार, गजानन टेकाळे,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्षा मा.रेखाताई मनेरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रमेश कुटे यांनी केले तर आभार राष्ट्रीय उपाध्यक्ष .वसंतराव देशमुख यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन परभणी महिला जिल्हा अध्यक्षा मा.रेखाताई मनेरे आणि परभणी जिल्हा अध्यक्षा मा.अनंत कचाले साहेब परभणी जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते मा.सौ.अंतिका सिताराम वाघमारे,सौ.मीरा भारत नाईक,मा.छाया प्रकाश अंभोरे, सोनाली अंभोरे युवती सौ.चंद्रकला वाघतकर, सोनपेठ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, गंगाखेड शहर अध्यक्ष रफिक शेख, उपशहर अध्यक्ष गंगाखेड लहु फुगणर सोनपेठ तालुका अध्यक्ष प्रमोद मकणे, मा.दत्ता चिलरगे, मराठवाडा सरचिटणीस,सौ. उज्वला विठ्ठल कडतन सौ.सुरेखा संजय संगवे, मीनाक्षी,सौ. सुशिला मनेरे,मा.सिताराम वाघमारे साहेब सचिन कोकने यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच परभणी जिल्यातील सर्व पदाधिकारी उपस्तित होते नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, नंदु कुमार वाघमारे, जिल्हा सचिव परभणी पदी निवड करण्यात आली आणि मा.कैलास पंडित परभणी शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सौ. अर्चना संतोष राऊत यांची सेलु तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आणि सौ.भारती किशोर कुमार वर्मा यांची मानवत शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदिप पाटील खंडापुरक बाबा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले हा कार्यक्रम परभणी येथे पिंगळी रोड हॉटेल कोकोनट निसर्ग सौंदर्य या ठिकाणी घेण्यात आला असून छत्रपती संभाजी नगर जिल्हा, जालना जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा व परभणी जिल्हा या पाच जिल्ह्यांतील विभागीय पदाधिकारी आढावा बैठक परभणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली तसेच या कार्यक्रमात 17, सप्टेंबर च्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले व निवड समिती तयार करण्यात आली अशी माहिती अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक यांनी दिली

Previous articleमाहोरा ग्रामसंसद च्या उपसरपंच पदी बाबासाहेब बोरसे यांची बिनविरोध निवड.
Next articleचिमुकलींसाठी आक्रोश; बदलापुरात उद्रेक, रेल्वे वाहतूक दिवसभर ठप्प
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here