Home अमरावती आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय स्थापण करण्याण्यासाठी कटिबद्ध:आ. संजय कुटे; माहितीची विस्तारित कार्य करणी.

आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय स्थापण करण्याण्यासाठी कटिबद्ध:आ. संजय कुटे; माहितीची विस्तारित कार्य करणी.

30
0

आशाताई बच्छाव

1000658051.jpg

आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय स्थापण करण्याण्यासाठी कटिबद्ध:आ. संजय कुटे; माहितीची विस्तारित कार्य करणी.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .

अमरावती.
स्थानिक सहकार विद्या मंदिर येथे केंद्रीय आयुष्य (स्वातंत्र्य प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सत्ता समारंभ कथा महायुतीचे विस्तारित कार्य करणी पार पडली. यावेळी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी मागील २० वर्षात झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सकारात्मकपणे समोर जाण्यासाठी तयार राहा असे आव्हान केले. यावेळी संजय कुठे यांनी मतदारसंघात बोराळा धरणाच्या बाजूला एक क्लास जमिनीवर आयुर्वेदिक औषधीची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच जळगाव जामोद एमआयडीसी करिता सातपुड्याच्या पायथ्याशी एक क्लास जमिनीचा वापर केला जाईल अशी ही माहिती त्यांनी बोलताना दिली
शेताच्या विकासासाठी व ओली त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या जी गाव प्रकल्प शेतीसाठी पीडीएफ तयार असून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधावर शेतीसाठी मिळणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा जळगाव जामोद मतदार संघात कुठल्याही प्रकारची मदत देण्यासाठी सदैव तत्पर राहील असे मत व्यक्त केले. यावेळी खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर भाजप जिल्हाप्रमुख सचिन देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे राष्ट्रवादी नेते रंगराव देशमुख ओंकार राठी वसंतराव वारुकार,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे गुणवंत कपडे गणेश भोपळे विरोधी पक्ष जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बंडू पाटील अवचार डॉक्टर किशोर केला अर्पणा कुठे नम्रता वायाळ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीष मस्के रूपाली अशोक काळपांडे तसेच जिल्हा पद्धती पदाधिकारी तालुकाप्रमुख व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleशनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी
Next articleसंभाजी भिडे वगैरे काही बोलणाच्या लायकीची माणसं आहेत का? प्रश्न विचारताच भडकले शरद पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here