Home मुंबई एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा पदाधिकारी यांनी मुंबई दादर येथील चैत्य भूमी ,बुद्धभूषण...

एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा पदाधिकारी यांनी मुंबई दादर येथील चैत्य भूमी ,बुद्धभूषण फिटिंग प्रेस, राजगृह यांना दिली भेट

58
0

आशाताई बच्छाव

1000657686.jpg

एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा पदाधिकारी यांनी मुंबई दादर येथील चैत्य भूमी ,बुद्धभूषण फिटिंग प्रेस, राजगृह यांना दिली भेट

मुंबई (संजीव भांबोरे )एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाऱ्याच्या वतीने मुंबई येथे 17 ऑगस्टला दादर येथील नायगाव येथे सभेचे व आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन आंबेडकर गटातील विखुरलेल्या राष्ट्रीय नेत्यांना एका मंचावर आणून एक सशक्त रिपब्लिकन आघाडी तयार करून त्या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आले होते. तत्पूर्वी 16 आगस्ट 2024 ला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बोधिसत्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी, बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राजगृह यांना भेट दिली. यावेळी एकीकृत रिपब्लिकन समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, मुख्य संयोजक साहित्यिक अमृत बनसोड ,मुख्य निमंत्रक रोशन जांभुळकर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ,प्राध्यापक रमेश जांभळे , जिल्हा महासचिवअसित बागडे,विजय भोवते, प्राध्यापक डॉ. सुरेश खोब्रागडे, माजी पीएसआय दिलीप वानखेडे सामाजिक कार्यकर्ते शिवदास गजभिये, राजेश मडामे

Previous articleफुगेवाडी, दापोडीत बीआरटीमुळे वाहतूक कोंडी..
Next articleमुतनुर च्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here