आशाताई बच्छाव
आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले रत्नच….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले रत्नच आहेत त्यांच्या कामाला तोडच नाही त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचा नकाशा बदलवून टाकला प्रत्येक चौकात महामानवांचे पुतळे रस्त्याने डिव्हायडर स्ट्रीट लाईट लाइटिंग त्यांच्या कामाची गिनतीच नाही मा.आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते मोताळा बस स्टॅन्ड, मोताळा प्रवेशद्वार दोन ठिकाणी, मुस्लिम शादी खाना ,उर्दू शाळा आदर्श शाळा बांधकाम ,जैन स्वाध्याय भवन, स्वामी समर्थ मंदिर वॉल कंपाऊंड व स्वच्छतागृह ,प्रभाग क्रमांक 10,12,व7, 25 लक्ष रुपयांची काँक्रीट रस्ते, तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील हनुमान मंदिर सभा मंडप समोर तार फेंसिंग ,तसेच मोतला,शहरासाठी पाणी, पुरवठा योजना अंदाजित किंमत 36 कोटी 71 लक्ष रुपये ,तसेच , मोताळा शहरातील पूर्ण झालेली व मंजूर झालेली तसेच प्रस्तावित असे एकूण 146 कोटी 46 लक्ष रुपयांच्या कामाचा भव्य असा शुभारंभ, मा.आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पार पडला त्यांच्यासोबत पृथ्वीराज गायकवाड तसेच शिवसेना युवा सेना चे कार्यकारी पदाधिकारी मोताळा शहरातील शिवसेना नगरसेवक सहभागी होते यानंतर मारुती संकुल मोताळा येथे माननीय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचा यांचा नागरिक सत्कार गजानन महाराज ट्रस्ट प्रभाग क्रमांक 16, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गजानन महाराष्ट्र प्रभाग क्रमांक एक, संत रोहिदास समिती, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, मुस्लिम शादी खाना समिती, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यकरण समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण समिती, संत जगनाडे समिती, श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, सकल माहेश्वरी समाज ट्रस्ट, जैन साध्य भवन ट्रस्ट, जुना गाव हनुमान मंदिर ट्रस्ट, श्री सर्वेश्वर मंदिर ट्रस्ट, श्रीराम मंदिर ट्रस्ट, मानाची दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट, खरवडी रोड हनुमान मंदिर ट्रस्ट, यांच्यातर्फे भव्य नागरिक सत्कार करण्यात आला, यावेळी मोताळा शहरातील असंख्य अशा महिला व नागरिक शिवसेना पदाधिकारी तसेच नगरपंचायत कर्मचारी, नगरसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक हे सर्व हजर होते,,मा.आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते मोताळा बस स्टॅन्ड, मोताळा प्रवेशद्वार दोन ठिकाणी, मुस्लिम शादी खाना ,उर्दू शाळा आदर्श शाळा बांधकाम ,जैन स्वाध्याय भवन, स्वामी समर्थ मंदिर वॉल कंपाऊंड व स्वच्छतागृह ,प्रभाग क्रमांक 10,12,व7, 25 लक्ष रुपयांची काँक्रीट रस्ते, तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील हनुमान मंदिर सभा मंडप समोर तार फेंसिंग ,तसेच मोतला,शहरासाठी पाणी, पुरवठा योजना अंदाजित किंमत 36 कोटी 71 लक्ष रुपये ,तसेच , मोताळा शहरातील पूर्ण झालेली व मंजूर झालेली तसेच प्रस्तावित असे एकूण 146 कोटी 46 लक्ष रुपयांच्या कामाचा भव्य असा शुभारंभ, मा.आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पार पडला त्यांच्यासोबत पृथ्वीराज गायकवाड तसेच शिवसेना युवा सेना चे कार्यकारी पदाधिकारी मोताळा शहरातील शिवसेना नगरसेवक सहभागी होते यानंतर मारुती संकुल मोताळा येथे माननीय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचा यांचा नागरिक सत्कार गजानन महाराज ट्रस्ट प्रभाग क्रमांक 16, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गजानन महाराष्ट्र प्रभाग क्रमांक एक, संत रोहिदास समिती, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, मुस्लिम शादी खाना समिती, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्यकरण समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यकरण समिती, संत जगनाडे समिती, श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, सकल माहेश्वरी समाज ट्रस्ट, जैन साध्य भवन ट्रस्ट, जुना गाव हनुमान मंदिर ट्रस्ट, श्री सर्वेश्वर मंदिर ट्रस्ट, श्रीराम मंदिर ट्रस्ट, मानाची दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट, खरवडी रोड हनुमान मंदिर ट्रस्ट, यांच्यातर्फे भव्य नागरिक सत्कार करण्यात आला, यावेळी मोताळा शहरातील असंख्य अशा महिला व नागरिक शिवसेना पदाधिकारी तसेच नगरपंचायत कर्मचारी, नगरसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक हे सर्व हजर होते