Home बुलढाणा वृक्षारोपण ही काळाची गरज- उपसरपंच शेख नज़ीर

वृक्षारोपण ही काळाची गरज- उपसरपंच शेख नज़ीर

35
0

आशाताई बच्छाव

1000654679.jpg

वृक्षारोपण ही काळाची
गरज- उपसरपंच शेख नज़ीर

वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात!

ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा :
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संगोपण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बावनबीर उपसरपंच शेख नज़ीर यांनी केले.संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे वृक्षाराेपण करून देशाचा ७८ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्य उपकेंद्र येथे उपसरपंच शेख नज़ीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आरोग्य उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थितांनी लावलेल्या झाडांचे संरक्षणाचा संकल्पही केला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा राऊत, ग्रा.पं.सदस्यपती वसीम मेंबर, वसीम काझी, सुरेश नांदोकार, बशीर पठाण, शेख कलीम, सुर्यसिंह ठाकुर, महेबूब पठाण, वसीम खान, शेख हसन, अजमत खान, असलम खान, शेख नाजीम, समीर शाह यांच्यासह जि.प.शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleसाकोली येथे साकोली बंद विषयी विचार विनियमकरण्याकरता बैठक
Next articleपळशी (झा.) गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला सरपंच उपसरपंच यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here