Home मुंबई भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची मुंबई येथे भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांनी...

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची मुंबई येथे भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट

40
0

आशाताई बच्छाव

1000651079.jpg

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची मुंबई येथे भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई (संजीव भांबोरे ) दिनांक 16 ऑगस्ट 2024 शनिवारला सायंकाळी 5 वाजता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांची सदिच्छा भेट बुद्धभूषण प्रिटींग प्रेस आंबेडकर भवन दादर मुंबई येथे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा भेट घेतली. यावेळी आंबेडकरी एकीकृत ऐक्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, साहित्यिक अमृत बनसोड , प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,प्राध्यापक रमेश जांगडे ,आसित बागडे, विजय भोवते, माझी पीएसआय दिलीप वानखेडे, शिवदास गजभिये, रोशन जांभुळकर ,प्राध्यापक सुरेश खोब्रागडे , राजेश मडामे,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमुंबई दादर नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी दाखवली माणुसकी
Next articleन्यायालयात तारखेसाठी आलेल्या पत्नीवर पतीचा कोयत्याने हल्ला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here