Home जालना माहोरा येथे कोलकत्ता येथील महिला डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर झालेल्या अत्याचार व...

माहोरा येथे कोलकत्ता येथील महिला डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्येचा डॉ. असोसिएशन वतीने निषेध..

586
0

आशाताई बच्छाव

1000651057.jpg

माहोरा येथे कोलकत्ता येथील महिला डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्येचा डॉ. असोसिएशन वतीने निषेध….. तालुका प्रतिनिधी जाफराबाद… . मुरलीधर डहाके…17/08/2024…….शनिवार १७ ऑगस्ट रोजी माहोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोलकाता येथील महिला डॉक्टर मौमिता देबनाथ, यांच्या आत्याचार करून त्या महिला डॉक्टरची हत्या करण्यांत आल्याने सदरील येथील मेडिकल ओरिसन, धनवंतरी डॉक्टर ओरिसन, लँब ओरिसीन यांचे सर्व दवाखाने, केमेकल , लॅब, कडकडीत बंद करुन माहोरा येथील छत्रपती चौकांत आज १७ ऑगस्ट निषेध करून डॉक्टर मौमिता देबनाथ यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या केल्यामुळे सर्व डॉक्टर बंद करून हत्या करणाऱ्या नराधामांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, यांची शासनाने न्यायपालिके नोंद घावी असे मार्गदर्शन डॉ. रामेश्वर राऊत, डॉ.कैलासराव देशमुख, डॉ.रविंन्द्र कासोद,भरतराव देवकर,आदी नी मार्गदर्शन केले.या डॉ.दशरथ वाकोदकर, डॉ. मंगेश लोखंडे, डॉ.ए.पी. वाघमारे, डॉ.के.डी.मुठ्ठे, सचिन पालकर, डॉ. विजय कानडजे, डॉ.वाघ, डॉ. सागर सुसर, डॉ. गणेश रिंढे, डॉ. प्रल्हाद जाधव, डॉ.कविता गडकरी, डॉ.कावेरी बोराडे, डॉ.भरत सुलताने, डॉ. दांडगे, डॉ.मनेश राजपुत,डॉ.सुनिल कड, रमेश रगड, मुकेश,कासोद, जाधव पाटील,प्रशांत कानडजे,आदींनी व लँब ओरिसिसन, केमिकल ओरिसिसन ,यांनी निषेध करून डॉक्टर मौमिता देबनाथ यांना श्रध्दाजली अर्पण केली.

Previous articleवारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज
Next articleरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्या बूस्टर डोज — खासदार डॉ. प्रशांत पडोळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here