Home जालना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुती जिल्ह्यातील पाचही जागा...

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुती जिल्ह्यातील पाचही जागा जिंकणार….माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे..

30
0

आशाताई बच्छाव

1000617761.jpg

 

 

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुती जिल्ह्यातील पाचही जागा जिंकणार….माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे..

 

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ):- भाजपा जिल्हा जालना ची (विस्तारित कार्यकारिणी बैठक) महा अधिवेशन हे  भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे व जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10. वाजता मुक्तेश्वर लॉन्स,कचेरी रोड,जुना जालना संपन्न झाले

यावेळी आ.संतोष पाटील दानवे,आ.नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, रामेश्वर पाटील भांदरगे, राजेश राऊत, जालना महानगराध्यक्ष अशोक पांगारकर,सतिष घाटगे, एजाज भाई देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, देवदिास कुचे, अतिक खान, सुनिल आर्दड, अर्जुन गेही, सोपान पेंढारकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई देठे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, सतिष जाधव, देविदास देशमुख, पांडूरंग पोहेकर, बाबुराव मामा खरात, वसंतराव जगताप, सुहास मुंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बोबडे, वसंतराव शिंदे, गणेश ठाले, ज्ञानेश्वर भागिले, भगवान मात्रे, प्रदीप पवार, विजय कामड, माजी सभापती राजेश चव्हाण, डॉ.अमोल कारंजेकर, जिल्हा चिटणीस स्नेहा जोशी, सुरेश दिवटे, डॉ.तुकाराम कळकुंबे,सुधाकर खरात,रोषण चौधरी, नगरसेवक महेश निकम,सुनिल पवार,चंपालाल भगत, प्रदीप साबळे, सत्यनारायण गिल्डा, कैलास उबाळे आदीची प्रमुख उपस्थीती होती.

माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, लोकसभा निवडणूक 2024 चा पराभव विसरा व येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अंग झटकून कामाला लागा व विरोधकांचे फेक नरेटीव्ह खोडून काढण्याचे आवाहन करण्यात आले.

Previous articleजालना – नांदेड समृद्धी :  शेतकऱ्यांच्या फळबागांना वाढीव दर द्यावा – आ.कैलास गोरंटयाल
Next articleराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here