Home जालना कोसगाव येथे विकास परिसंस्था संवर्धन समितीमार्फत शेतकऱ्यांना ड्रम बेड चे वाटप. ..

कोसगाव येथे विकास परिसंस्था संवर्धन समितीमार्फत शेतकऱ्यांना ड्रम बेड चे वाटप. ..

46
0

आशाताई बच्छाव

1000612902.jpg

कोसगाव येथे विकास परिसंस्था संवर्धन समितीमार्फत शेतकऱ्यांना ड्रम बेड चे वाटप. ……जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके.…. दिनांक 04/08/20240….. सविस्तर वृत्तांत आशिकी भोकरदन तालुक्यातील कोसगाव या गावी गेल्या 2022 वर्षापासून कोसगाव मध्ये वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून परिसंस्था व विकास संवर्धन प्रकल्प राबवीत आहेत. या प्रकारच्या माध्यमातून 200 लिटरच्या एक ड्रम दोन किलो गूळ व दोन किलो बेसन व जीव अमृत पाणी तसेच दशपर्णी अर्क शेतकऱ्यांनी तयार करून आपल्या वेगवेगळ्या पिकावर फवारणी करावी जो आपला होणारा खर्च आहे तो कसा आपल्याला वाचता येईल या उद्देशाने या वस्तू लोकसहभागातून आपण देत आहोत याचबरोबर प्रकल्पातून शेतकऱ्यांना चिकट सापळे कामगंध सापळे परसबागाची बियाणे मुरघास बॅग अशा बऱ्याच वस्तू आपण देत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा लाभ होईल व गांडूळ बेड ड्रम वाटप साठी गावातील मंडळी बाळाराम शिंदे मधुकर काथार समाधान शिंदे कृष्णा शिंदे संतोष शिंदे अवचित शिंदे निवृत्ती महाराज शिंदे सिद्धार्थ साबळे दिगंबर काथार कोसगाव परिसंस्था विकास संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विष्णु शिंदे व उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे तसेच जल सेवक भागवत गावंडे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष तथा पत्रकार सुनील उंबरकर इत्यादी गावकरी मंडळी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleनंदलाल पाटील कापगते विद्यालय येथे माता /पालक – शिक्षक संघाची स्थापना
Next articleचित्ता आणि कुत्रा. बोधकथा …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here