Home गडचिरोली मूडझा येथील  एकाही नुकसानग्रस्त व्यक्तीला  मोबदल्यापासून वंचित ठेवू नका

मूडझा येथील  एकाही नुकसानग्रस्त व्यक्तीला  मोबदल्यापासून वंचित ठेवू नका

42
0

आशाताई बच्छाव

1000602083.jpg

मूडझा येथील  एकाही नुकसानग्रस्त व्यक्तीला  मोबदल्यापासून वंचित ठेवू नका

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली मूडझा वासियांची भेट

नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे मूडझा तालुका गडचिरोली येथील तलावाची पाड फुटल्यामुळे  शेतकऱ्यांचे व मासेमारी करणाऱ्या बांधवांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व मासेमारी करणाऱ्या बांधवांना शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यापासून वंचित ठेवू नका सर्वांना सहकार्याच्या भावनेने शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुडझा गावाला भेट दिली असता संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केली.

या  प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर ,नवेगावचे उपसरपंच राजू खंगार महिला नेत्या व शेतकरी प्रतिभाताई चौधरी यांचे सह स्थानीक नागरीक उपस्थित होते.

Previous articleआलापल्ली महावितरण विभागीय कार्यालयातील रिक्त पदे भरा!
Next articleमहाराष्ट्रत लवकरच निवडणूक आचारसंहिता? निवडणूक आयोगाचा बिगुल वाजला,ठान मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा. आयोगाने दिले संकेत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here