आशाताई बच्छाव
गरीब कुटुंबाला आर्थिक मदत. ईजी. विश्वंभर पवार. भोकर नांदेड,(पवन पवार प्रतिनिधी)
समतानगर भोकर येथे एका गरीब परिस्थिती मधल्या कुटुंबाना आर्थिक मदत त्यांच नाव गंगाधर नरसिंग वाघमारे यांच घर जळाल गेलं असल्यास त्यांची अत्यंत आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.इंजि. विश्वंभर पवार साहेब त्या घटनास्थळी भेट देऊन त्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक 10,000 हजार रुपयांची मदत केली. सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष मा.प्रतीक दादा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक भोकर तालुकाध्यक्ष मा. दर्शन पाटील डुरे, तालुका युवक उपाध्यक्ष मा. पवन पाटील पवार लामकाणीकर , जिल्हा सरचिटणीस मा.चेतन पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया भोकर तालुकाध्यक्ष मा. सचिन सुंकळेकर नांदेकर यांच्यासह समतानगर मधील महिला व सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..