Home अमरावती अमरावती नागरिकांनी एकतर्फी प्रेमातून चाकूने वार केलेल्या हल्लेखोराला पकडून बदडले.

अमरावती नागरिकांनी एकतर्फी प्रेमातून चाकूने वार केलेल्या हल्लेखोराला पकडून बदडले.

60
0

आशाताई बच्छाव

1000600432.jpg

अमरावती नागरिकांनी एकतर्फी प्रेमातून चाकूने वार केलेल्या हल्लेखोराला पकडून बदडले.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरु तरुणाने एका १७ वर्षीय मुलीच्या गळ्यावर चआकउनए वार करीत तिचा गळा चिरण्याची धक्कादायक घटना शहरातील राजापेठ दादा सकाळीघडली .या हल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. सुदैवाने मुख्य चौकातील घटना घडत असतांना एक ऑटो चालक आणि इतर नागरिकांनी धाव घेत तात्काळ त्यातरुनीची सुटका केली.आणि माथेफिरु तरुणाला बेदम बदडउन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यात मुलीचा गळा चिरल्याने तिच्यावर फि
ईरवीन रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रफुल्ल मुकुंद कळस्कर वय २३रा. राजापेठ अमरावती. असे अटकेतील हल्लाखोराचे नाव आहे. पीडित मुलगी मैत्रिणीसह भरून राजापेठ बिहारी मार्गाने महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. भुयारी पुलाखालून राजापेठ मुख्य चौकात उड्डाणपुलाखाली ती येताच प्रफुल्लन तिला खाली पाडले व जवळचा चाकू काढून गळ्यावर वार केला. यावेळी ऑटोक्याला कोण नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन प्रफुल्ला पकडले. त्याच्या हातातील चाकू घेऊन त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. घटनास्थळी लोकांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला खोरायला ताब्यात घेतले. दरम्यान राजापेठ पोलिसांनी जखमी मुलीच्या तक्रारीवरून प्रफुल्ल कळस्कर विरुद्ध दिवे मारण्याचा प्रयत्न या कलमाने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. माथेफिरू विरुद्ध पओस्कओ, प्रफुल कळस्कार हा मागील काही महिन्यापासून या अल्पवयीन मुलीच त्रास देतो आहे. त्याने छेड काढण्या प्रकरणी मार्च महिन्यात मुलीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्कोच्या कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleदेवळा तालुक्यात दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा घात
Next articleअण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे आहे – आ. कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here