आशाताई बच्छाव
वानवडी हॉटेल तसेचअनधिकृत हॉटेल दुकानांवर फिरवला बुलडोझर
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
वानवडीत हॉटेल तसेच दुकानावर पालिकेच्या मुख्य खात्याच्या बांधकाम विकास विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत खडक कारवाई करण्यात आली यावेळी जेसीबीच्या साह्याने पत्र्याचे शेड बांधकाम असे कोण 7500 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आली जगताप चौक येथून राज्य राखीव पोलीस दलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खाजगी जागेत अनधिकृत पणे अतिक्रमण करून सुरू केलेल्या द डॉग हॉटेल पुणेरी कट्टा अलवान कॅटर्स स्टार चिकन आणि लोबस ऑटोमोबाईल या दुकानावर कारवाई करण्यात आली कारवाई करण्यात आलेली जागा खाजगी असून ती न्यायप्रविष्टआहे आलेल्या तक्रार अर्जानुसार संबंधित हॉटेल व दुकानदारांना वीस दिवसाची नोटीस देण्यात आली होती परंतु स्टे ऑर्डर येईपर्यंत 7500 फुट बांधकाम वर कारवाई सुरू असतानाच दीड तासानंतर न्यायालयाची ऑर्डर आल्याने कारवाई थांबवण्यात आली तोपर्यंत जवळपास 7500 चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आली होते श्री उठल्यानंतर पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याचे उपलब्ध अभियंता विजय दाभाडे यांनी यावेळी सांगितले परंतु ही कारवाई करत असताना जलद गतीने ॲड सिद्धार्थ संजय अग्रवाल ॲड परमेश्वर शिवाजी काकडे ॲड ऐश्वर्या पाटील सहाय्यक संतोष रोकडे अमर यादव यांनी या सर्व कारवाईवर अधिकृत स्टे ऑर्डर मिळवत ही कारवाई थांबवली या कारवाईवर स्थानिक राजकीय लोकांचा दबाव असताना देखील ही कारवाई सिद्धार्थ अगरवाल यांच्या टीमने अत्यंत जलद गतीने थांबवली