Home अमरावती सहा महिन्यात शासकीय रक्त पिढीने १०३ बॉटल विचित्र नष्ट केले. एच आय...

सहा महिन्यात शासकीय रक्त पिढीने १०३ बॉटल विचित्र नष्ट केले. एच आय व्ही, हिपॅटायटीस बी,सी रुग्णांना केले होते रक्तदान.

30
0

आशाताई बच्छाव

1000557260.jpg

सहा महिन्यात शासकीय रक्त पिढीने १०३ बॉटल विचित्र नष्ट केले. एच आय व्ही, हिपॅटायटीस बी,सी रुग्णांना केले होते रक्तदान.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे. परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये १०३ रक्त रक्तदात्यांचा रक्त हे दूषित आढळून आले. यामध्ये ९ जणांना एचआयव्ही असल्याचे आढळून आले. या सर्व दूषित रक्ताच्या वेळीच वेगळी वाट लावून ते नष्ट देखील करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. जिल्ह्यात वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना रक्तांची गरज पडते. यामध्ये अपघातग्रस्त गर्भवती महिला, सिकल सेल, थॅलेसेमिया, तसेच इतरही अनेक गरजू रुग्णांना रक्त आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात शासकीय रक्त पिढी बरोबरच काही खाजगी रक्त पीढ्या कार्यरत आहे. हीरोइन रुग्णालयातील रक्तपेढी हे जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्त पिढी आहे. या रक्त पिढीमधून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयामध्ये रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित रक्त संबंधित रुग्णांना चढविल्या जाते. जानेवारी ते घेऊन या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ईरवीन रक्त पिढीमध्ये४ हजार ४०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात १०३ पिशव्या रक्त हे दूषित आढळून आले आहे. रक्त शासकीय रक्त पिढीमध्ये सहा महिन्यात संकलित झालेल्या रक्त्याच्या चाचणीमध्ये०९ रक्तदात्यांचे रक्त हे एच आय व्ही पॉझिटिव्ह, १५ विषया रक्त हे ही त्यपॅटायटिस बिग,तर७९ पिशव्या रक्त हिपॅटायटीस -सी विषाणू दूषित आढळून आले. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाता हा निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाता घर रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस आजारी असेल तर त्यांनी रक्तदान करणे रक्तदान केल्यानंतरही ते रक्त सुरक्षित आहे की नाह याची चाचणी करूनच संबंधित रुग्णांना द्यावे. ईरवीन येथे रक्त संकलित केल्यानंतर त्या रक्ताचे एच आय व्ही, मलेरिया, गुप्तरोग, हिपॅटायटीस बि व सी या विषाणूची चाचणी केली जाते. यामध्ये जे रक्त दूषित आढळले त्याची योग्य वाट लावून सुरक्षित रक्तच रुग्णांना दिले जाते. सहा महिन्यात बॉटल रक्त दूषित आढळले असे डॉ. आशिष वाघमारे रक्त पीढी प्रमुख यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

Previous articleपत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संवाद यात्रेचे भागीदार व्हा- नयन मोंढे
Next articleअफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here