Home विदर्भ सर्व संचालक विस्दन् मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड च्या वतीने बेरोजगारांकरिता विशेष ठराव

सर्व संचालक विस्दन् मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड च्या वतीने बेरोजगारांकरिता विशेष ठराव

63
0

आशाताई बच्छाव

1000552131.jpg

सर्व संचालक विस्दन् मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड च्या वतीने बेरोजगारांकरिता विशेष ठराव

गोंदिया( संजीव भांबोरे) जिल्ह्यातील विस्डण मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड तिरोडा च्या वतीने आज विशेष सभा घेण्यात आली या सभेमध्ये आवर्जून संचालक मंडळ तसेच डायरेक्टर उपस्थित होते आणि या सभेमध्ये एक सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की आज च्या युवा पिढी ला रोजगार ची गरज आहे आणि बेरोजगार युवकांना रोजगार कश्याप्रकारे देता येईल यावर तिरोडा येथे विशेष सभा घेऊन ठराव घेण्यात आला.

यावेळी सभेमध्ये सर्व संचालक विस्दन् मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड. च्या वतीने उद्घाटन, इंटर्विव प्रोसेस, एज्यूकेशन, प्रोसिडिंग, प्रस्तावना, मजकूर मस्टर व कश्याप्रकारे काम करता येईल यावर चर्चा करुन ठराव घेण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व संचालक विस्दन् मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड. भावना डोंगरे संचालिका माया ताई जांभूळकर संचालिका, साधना ताई कोटांगले संचालिका, देवेंद्र दमाहे संचालक, शामराव बिसेन संचालक, विलास वाघमारे संचालक, सुरेश कोटांगले संचालक, गणराज सूर्यवंशी , भार्गव वाघमारे संचालक मंडळ प्रामुख्याने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here