Home अमरावती पहिला दिवस : कर्मचाऱ्यांचे काम बंदमुळे महसूल यंत्रणा ठप्पा. जिल्ह्यातील महसूल कार्यालयात...

पहिला दिवस : कर्मचाऱ्यांचे काम बंदमुळे महसूल यंत्रणा ठप्पा. जिल्ह्यातील महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यांचे निदर्शने.

34
0

आशाताई बच्छाव

1000552129.jpg

पहिला दिवस : कर्मचाऱ्यांचे काम बंदमुळे महसूल यंत्रणा ठप्पा. जिल्ह्यातील महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यांचे निदर्शने.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटने द्वारा सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातील महसूल यंत्रणा ठप्प झाली व कामकाज प्रभावित . जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे जिल्हाध्यक्ष व स्थानिक यांच्या नेतृत्वात सर्व कर्मचाऱ्यांनी प्रांगण्यात ठीया दिला. तर विभागीय आयुक्त कार्यालयात राज्य समन्वयक राजू धांडे, संघटन चंदू प्रधान, कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार निदर्शने केली. याशिवाय जिल्ह्यातील सर्व तहसील व एसडिओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गेम मुदत काम बंद पुकारल्याने महसूल यंत्रणाचे कामकाज पहिल्याच दिवशी ढेपरल्याचे दिसून आले. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समिती अहवालाचे शिफारशीनुसार कोणताही सर्वांगातील कर्मचाऱ्यांची कपात न करता लागू करण्यात यावा. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी सर्वांना सरंगा तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे. महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचाऱ्यांना महसूल विभागात समावूनघेण्यात यावे. वेतन देखे कारपत्रकावर काढण्यात आलेल्या तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. महसूल सहायकाचा ग्रेट पे १९०० रुपयावरून २४०० रुपये करण्यात यावा. महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवांतर्गत एक समान परीक्षा पद्धतीने लागू करण्यात यासह. आंदोलनात करण्यात आल्या

Previous articleअवैद्य सावकारवर सहकार विभागाची धाड; कोरे धनादेश, मुद्रांक, आक्षेपार्य कागदपत्रे जप्त.
Next articleसर्व संचालक विस्दन् मल्टी-को.आपरेटिव्ह निधी लिमिटेड च्या वतीने बेरोजगारांकरिता विशेष ठराव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here