Home नाशिक बेळगांव पाडे शिवारातील अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

बेळगांव पाडे शिवारातील अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

96
0

आशाताई बच्छाव

1000549675.jpg

बेळगांव पाडे शिवारातील अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

 

मालेगाव, (प्रतिनिधी):

 

बेळगाव पाडे शिवारात रामचंद्र गरबड पवार यांचे शेताचे बांधालगत दोथ्याड नदीचे बाजुला झाडाझुडपात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळून आले आहे. सदर अनोळखी मयत इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे, शरीराने मजबूत, रंग काळा, उंची 5 फुट 5 इंच, गुलाबी व पांढऱ्या रंगाचा फलबाहीचा शर्ट त्यावर काळया व राखाडी रंगाचा धारेचा, कंबरेस तपकीरी रंगाची फुलपँन्ट, निळे रंगाची जँक कंपनीची अंडरपँन्ट असे वर्णन असलेला अनोळखी मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून वारस मिळून आले नाहीत. सदर अनोळखी मयत इसमाबाबत काही माहिती असल्यास संबंधितांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. आर. पवार यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Previous articleपावसाचा जोर ओसरल्यानं स्थलांतरीत कुटूंबांचं आपआपल्या घरांकडं प्रस्थान !
Next articleभिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात आढळल्या तब्बल २१ अनधिकृत शाळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here