Home बुलढाणा बिग ब्रेकिंग.. ‘वो बुलाती है, मगर जाने का नही!’ -कारण तिने लावला...

बिग ब्रेकिंग.. ‘वो बुलाती है, मगर जाने का नही!’ -कारण तिने लावला 8 ते 10 जणांना प्रत्येकी 8 लाखांचा चुना!

58
0

आशाताई बच्छाव

1000548457.jpg

बिग ब्रेकिंग.. ‘वो बुलाती है, मगर जाने का नही!’ -कारण तिने लावला 8 ते 10 जणांना प्रत्येकी 8 लाखांचा चुना!
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ

बुलढाणा :- आत्ताच हाती एक ब्रेकिंग बातमी लागली आहे. गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, सेकंदावरील घडामोडी वाचकापर्यंत पोहोचविणार नाही ते ‘ युवा मराठा “कसले? असो! बातमी अशी आहे की, एका महिलेने आरोग्य सेवक म्हणून नोकरीचे आमिष दाखवून आधी 4 लाख आणि नंतर
4 लाख असे 8 ते 10 बुलढाणा शहर

म्हणून नोकरीचे आमिष दाखवून आधी 4 लाख आणि नंतर परीक्षा झाल्यावर 4 लाख रुपये असे 8 ते 10 जणांकडून लुबाडले. यासंदर्भात बुलढाणा शहर पोलीस गुन्हा दाखल करीत असल्याची पक्की खबर आहे.

रोजगारासाठी धडपडणाऱ्या तरुणांची अनेकदा मोठी फसवणूक होत असते. आरोग्य विभागात एम ओ असलेल्या एका महिलेचा फसवणुकीचा असाच प्रकार समोर आला आहे. सध्या ही महिला हिंगणघाट येथे कार्यरत आहे. आधी ती बुलढाणा मध्ये राहत होती. दरम्यान तिने बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 8 ते 10 जणांना फसवले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here