Home बुलढाणा बुलढाणा :-लोखंडी रॉडने मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

बुलढाणा :-लोखंडी रॉडने मारहाण करुन जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक

32
0

आशाताई बच्छाव

1000546364.jpg

बुलढाणा :-लोखंडी रॉडने मारहाण
करुन जबरी चोरी करणाऱ्या चार आरोपींना अटक
युवा मराठा न्यूज संजय बंडाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
देऊळगाव राजा :-बुलढाणा येथील जबरी चोरी प्रकरणातील चार आरोपींना अटक केली. देऊळगांव राजा ते सिंदखेड राजा रोडवरुन सिध्देश्वर राऊत हे त्यांचे वाहन ४०७ जालना येथून जाफ्राबाद कडे माल घेवून जात असतांना चार अनोळखी ईसमांनी त्यांचे स्विफ्ट डिझायर वाहन आडवे लावून सिध्देश्वर राऊत व त्यांच्या चालकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन सिध्देश्वर राऊत व चालक यांचे जवळील नगदी, मोबाईल, साहित्य असा एकूण पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरुन घेवून
हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरुन घेवून घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहिती फिर्यादी सिध्देश्वर राऊत रा. सावरखेडा ता. जाफराबाद यांनी देऊळगाव राजा पोलिसांना दिली होती. सदर प्रकरणी पो.स्टे. देऊळगांव राजा गुन्हा दाखल होता करण्यात आला होता. गुन्ह्यात जालना जिल्ह्यातून आरोपी अटक करण्यात आली आहे. या मध्ये १. संदिप बंडुराव गंगावणे (वय ३२) रा.चांदईएको २. युसूफ शेख अब्दुल करीम (वय २७) रा. हिंदनगर ३.हर्षल शिरीष अग्रवाल (वय 23) रा. भाजीमंडी ४. सुरेश अशोक मोरे रा. लालबाग या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे व आरोपीकडून चोरीला गेलेल्या ईलेट्रीक मुद्देमाल तीन लाख रुपये, मोबाईल फोन-06 नग पन्नास हजार रुपये, एक मोटरसायकल चाळीस हजार रुपये, एक चारचाकी कार तीन लाख रुपये, एक मालवाहू पिकअप तीन लाख रुपये, नगदी रोख नऊ हजार पाचशे रुपये असा एकूण तब्बल ९ लाख ९९ हजार पाचशे रुपये चा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
यांनी पार पाडली यशस्वी कारवाई..

सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा., सपोनि.आशिष चेचरे, पोउपनि. सचिन कानडे, रवि मोरे, पोहेकॉ. शरद गिरी, दिगंबर कपाटे, राजेंद्र अंभोरे, पुरुषोत्तम आघाव, पोना, गणेश पाटील, अनंता फरताळे, पोकों, अमोल शेजोळ, विजय सोनोने, जयंत बोचे, विक्रांत इंगळे, सुनिल मिसाळ, चालक पोना, सुरेश भिसे, चालक पोकॉ. विलास भोसले सर्व नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पोहेकों. राजू आडवे, पोकों. ऋषी खंडेराव, तांत्रीक विष्लेषण विभाग
यांनी पार पाडली यशस्वी कारवाई.. पार पाडली आहे

सुनिल कडासने पोलीस अधीक्षक, अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक, बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा., सपोनि. आशिष चेचरे, पोउपनि. सचिन कानडे, रवि मोरे, पोहेकॉ. शरद गिरी, दिगंबर कपाटे, राजेंद्र अंभोरे, पुरुषोत्तम आघाव, पोना, गणेश पाटील, अनंता फरताळे, पोकों, अमोल शेजोळ, विजय सोनोने, जयंत बोचे, विक्रांत इंगळे, सुनिल मिसाळ,

Previous articleसंग्रामपूर तालुक्यात बंदुकीचा धाक दाखवत महिलेच्या……; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Next articleकुठे पडले तलवारीचे घाव ? – एक गंभीर, चौघांवर गुन्हा दाखल !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here