Home वाशिम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रामुळे वाशिम ते पंढरपूर बसेस विठ्ठल दर्शनाकरिता वाशिम...

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रामुळे वाशिम ते पंढरपूर बसेस विठ्ठल दर्शनाकरिता वाशिम मधून बसेस रवाना ____

44
0

आशाताई बच्छाव

1000540721.jpg

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रामुळे वाशिम ते पंढरपूर बसेस विठ्ठल दर्शनाकरिता वाशिम मधून बसेस रवाना ____वाशिम, निखिल धुत प्रतिनिधी                                      वाशिम बस स्थानक येथे पाचशे प्रवासी यांचे नऊ वाजता पासून बसलेले होते येथे रवाना होणाऱ्या बसेस दिवसभरापासून एकही बस रवाना केलेली नव्हती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत संवाद करून आम्हाला पंढरपूर कडे जाण्या करिता एकही बसेस उपलब्ध नाही असे उडवा उडीचे उत्तरे याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाशिम यवतमाळ वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे, समाजसेवक रामभाऊ बाजड, लहुजी शक्ती सेनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष मोहनराज दुतोंडे, वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष शंकर पाटील खंडारे, वाशिम डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून वाशिम येथून पंढरपूर जाण्याकरिता बसेस उपलब्ध करून देण्याचा हट्ट धरून या ठिकाणावरून पंढरपूर येथे जाण्याकरिता चार बसेसची व्यवस्था करून दिली त्या ठिकाणी सर्व वारकरी सांप्रदायिक माता भगिनींनी यांनी पदाधिकाऱ्यांची मनापासून आभार व्यक्त केला. एस टी महामंडळाच्या निर्लज्ज व्यवस्थापन दिसून आले .

Previous articleजिल्हा स्त्री रुगण्यालय अकोला येथे रक्तदाता म्हणून अमर पाटील सन्मानित…
Next articleमातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एकदिवशीय धरणे आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here