Home जालना जालना जिल्हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महिला आघाडीची स्थापना

जालना जिल्हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महिला आघाडीची स्थापना

124
0

आशाताई बच्छाव

1000531680.jpg

जालना जिल्हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महिला आघाडीची स्थापना
माहोरा जाफराबाद प्रतिनिधी- मुरलीधर डहाके दिनांक09/07/2024
सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ची महिला कार्यकारिणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप जी बाबा खंडापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्यामधे जिल्हा अध्यक्ष जालना महिला आघाडी या पदावर सौ. ज्योतीताई बोर्डे यांची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष महिला आघाडी भोकरदन सौ रूपाली ताई अंकुळनेकर , तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी भोकरदन सौ. रूपालीताई हिवरे, तालुका सचिव महिला आघाडी भोकरदन सौ. मुक्ताताई मोरे, संपर्कप्रमुख महिला आघाडी भोकरदन सौ. कल्पना ताई सोनोने, शहर प्रमुख महिला आघाडी भोकरदन सौ. शांताताई म्हस्के,तालुका संघटक महिला आघाडी भोकरदन सौ. मंजूषा ताई सपकाळ, शाखा अध्यक्ष महिला आघाडी मोहळाई . यांच्या निवड करते वेळी उपस्थित मान्यवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रदीप बाबा जी खंडापूरकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव जी देशमुख सर , राष्ट्रीय संघटक श्री अरुण जी चव्हाण देशमुख सर, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री पंडितराव जी तिडके सर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ. राणीताई स्वामी,जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी छत्रपती संभाजीनगर सौ. अंजनाताई राजपूत, जिल्हा सचिव छत्रपती संभाजी नगर श्री सुरेश जी शिंदे, जालना जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णाजी लहाने, जिल्हा संपर्कप्रमुख जालना श्री बाबासाहेब नरवाडे, जिल्हा सचिव जालना मुरलीधरजी डहाके, बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री देवेंद्र मिसाळ, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री अंकुशराव डहाके, मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री गोकुळसिंग राजपूत,जिल्हाध्यक्ष दिव्यांग जालना श्री बबनराव जी लहाने ,जिल्हा उपाध्यक्ष जालना श्री शालिकराम जी आहेर, जिल्हा उपाध्यक्ष जालना श्री गणेशराव जी तौर, जिल्हा संघटक जालना अनिस पठाण ठेकेदार, तालुका अध्यक्ष भोकरदन श्री बालासाहेब जी देशमुख, तालुका सचिव भोकरदन श्री दिगंबर अण्णा देशमुख, तालुका उपाध्यक्ष भोकरदन श्री सुनील जी उंबरकर, तालुका संघटक भोकरदन श्री ज्ञानेश्वर जी नरवाडे, तालुका संपर्कप्रमुख भोकरदन श्री हरीष जी सपकाळ, तालुका अध्यक्ष जाफराबाद श्री रामदास जी कदम , तालुका उपाध्यक्ष जाफराबाद श्री भरत जी लहाने, तालुका सचिव श्री शरद जी टोम्पे,शाखाध्यक्ष पिंपळगाव रेणुकाई श्री पुंडलिक जी शिंदे, शाखा उपाध्यक्ष पिंपळगाव रेणुकाई श्री रतन सिल्लोडे,या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिला आघाडी जालना जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here