Home अमरावती स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या अपशब्द वर कायदेशीर बंदी आणा, पत्रकार परिषदेत मागणी.

स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या अपशब्द वर कायदेशीर बंदी आणा, पत्रकार परिषदेत मागणी.

31
0

आशाताई बच्छाव

1000531643.jpg

स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या अपशब्द वर कायदेशीर बंदी आणा, पत्रकार परिषदेत मागणी.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
आपल्या देशात एकीकडे आपण मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा करतो. तर दुसरीकडे त्याच आई आणि बहिणीची निगडित स्त्री जातीचा अपमान होईल अशा शब्दाचा व अशलील शिव्यांचा वापर देखील आपण करतो. भांडण पुरुषाचे असले तरी त्यामध्ये स्त्रियांना अपमान केला जातो. आपल्या आई बहिणीच्या सन्मानासाठी अशा अपशब्द वर कायदेशीर बंदी असणे गरजेचे असल्याची मागणी शिव्या मुक्त समाज अभियान समितीच्या वतीने सोमवारी पत्र परिषद घेण्यात आली. याबरोबरच शाळा, महाविद्यालयातील शिव्या मुक्त अभियान राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. आज आपल्या देशा या विधी केले नटलेला अशा समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. येथे सर्वचधर्म संप्रदाय त स्त्रियांची आदर करण्याची मुल्ये सांगतात
स्त्रियांनी देवीचे रूप देऊन त्यांची स्तुती तसेच पूजाही आपल्या देशात होतो. परंतु दुसरीकडे पुरुष तत्त्व दाखवण्यासाठी शिवीगाळ करताना मात्र त्यात फ्री जातीचा अपमान होईल असेच अश्लील शब्द वापरले जातात, आणि हे स्त्री आणि तिचे शरीर हे आपल्या मालकीचे आहे हे पुरुष मानसिकता दर्शवणारे आहे. सध्या ओटीपी प्रार ओटीटी प्लॅटफॉर्म वरील वेब सिरीज व चित्रपटांमध्ये देखील अशा शिव्यांचा असली हे साथ दृश्यांचे सर्रासपणे वापर केला जात असे हे संगणिक नृत्यांची सुसंगत नाही. त्यामुळे यावर वेळीच पाय बंद घालने गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रियांच्या संदर्भात असली सुविधा थांबविण्यासाठी कठोर कायदा करणे गरजेचे आहे. शाळा महाविद्यालय मध्ये लिंग भाव समानता माता भगिनींचा सन्मान आधी बाबत समावेश करणे ओटीटी प्लॅटफॉर्म मधील शिव्यांचा वापर करणाऱ्या लेखक, कलाकार निर्देशक यांच्यावरही कारवाई व्हावी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडून श्री जातीचा अपमान करणार नाही अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावी अशी विविध मागण्या शिव्या मुक्त समाज अभियान समितीचे आहे. यावेळी डॉ. अंबादास मोहिते, पंडित पडागळे, रजिया सुलतान, शितल मेटकर, संजय देशमुख, आधी उपस्थित होते.

 

Previous articleगरिबांना दिल्या जाणाऱ्या पिशव्यांचे वाटप अजूनही १० टक्क्यावरच: साड्यांचे वाटपही २५ टक्के दूरच
Next articleशनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी लटकूंची अरेरावी; पोलिस यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here