Home भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ता.”जनता की आवाज” वृत्तपत्र कार्यालय कुबेर नगरी तुमसर येथे दिली भेट

53
0

आशाताई बच्छाव

1000476339.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ता.”जनता की आवाज” वृत्तपत्र कार्यालय कुबेर नगरी तुमसर येथे दिली भेट

तुमसर— प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचेे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे व राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांनी साप्ता.” जनता की आवाज” या वृत्तपत्र कार्यालय कुबेर नगरी तुमसर शहर येथे भेट दिली असता, साप्ता.”जनता की आवाज”चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी,सुशिक्षित बेरोजगार वरील आळा,कृषी क्षेत्र व कायदे,अपंग विषयी समस्या, राजकीय क्षेत्रात (दलितांना)बौद्धानां महाराष्ट्रात स्थान का?.नाही! असे अनेक विविध समस्यावर चर्चा करून, संपादक व पत्रकार कोणत्याही दबंगशाहीला न जुमानता लोकहिताचे प्रश्न समजून सामाजिक उत्थानाची प्रेरणा ठेवून शासन दरबारी प्रश्न मांडायला हवा!.हीच खरी लेखणीची संपादक पत्रकाराची गरज आहे.असे भाकीत करून साप्ता.”जनता की आवाज” ला शुभेच्छा देत,वृत्तपत्राचे तंत्र सहाय्यक हर्षवर्धन देशभ्रतार यांना भेट देत फराळ घेऊन मार्ग परतीचा घेतला.

Previous article‘त्या’ प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Next articleतळेगावच्या तरुणाची आत्महत्या.. घातपात झाल्याच्या आरोप मृतदेह आणला पोलीस ठाण्यात..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here