Home नाशिक नामपूर तहाराबाद रस्त्यावर द्याने टेकडी शेजारी  आदळला बेवारस मृतदेह

नामपूर तहाराबाद रस्त्यावर द्याने टेकडी शेजारी  आदळला बेवारस मृतदेह

1669
0

आशाताई बच्छाव

1000471770.jpg

नामपूर तहाराबाद रस्त्यावर द्याने टेकडी शेजारी
आदळला बेवारस मृतदेह
नामपूर वार्ताहर वामन शिंदे 
नामपूर नजिक दया ने गावा शेजारी   पिर बाबा मंदिराच्या पाठीमागील खड्यात  पोत्यात बाधून ठेवलेला  बेवारस मृतदेह  रविवारी  दिनाक १६ जून रोजी दुपा रच्या सुमारास आदळून आल्यामुळे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश कापडनिस यांनी पोलीस  ठाण्याला दिली  जायखेदा  पोलीस ठण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ  उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत भारती  नितीन गणा पुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटना स्थली भेट देवून पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेवून नामपूर ग्रामीण रुग्णालयात  शव विच्छेदन साठी नेले  या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली  मृताची ओळख पटल नसल्यामुळे पोलीस  पोलीस प्रशासनाला तपास करण्यासाठी अडचणी येत असून  पुढील तपास सपोनी पुरुषोत्तम शिरसाठ. सह कर्मचारी करीत असून सदर प्रकार घात पाता तून असण्याची शक्यता वर्तवली जात असून या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे

Previous articleवनसगांव विद्यालयात थाटामाटात नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत….
Next articleवाशिममध्ये महेश नवमीच्या निमित्ताने शोभायात्रा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here