Home बुलढाणा अज्ञात चोरट्याचा पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न फसला…

अज्ञात चोरट्याचा पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न फसला…

50
0

आशाताई बच्छाव

1000469267.jpg

अज्ञात चोरट्याचा पोस्ट ऑफिस फोडण्याचा प्रयत्न फसला…

पोस्ट ऑफिसचे गेट चे लॉक तोडून अज्ञात चोरटा पसार…

संग्रामपूर,(प्रतिनिधी )तालुक्यातील वानखेड गावातील पोस्ट ऑफिस मध्ये 31 मे 2024रोजी अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला अंदाजी एक हजार रुपयाचे पोस्ट ऑफिस चे लॉक तोडले व पसार झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी वानखेड गावातील पोस्ट ऑफिस शाखेचे डॉकपाल”यांना चोरीचे प्रयत्नाचे निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ एक जून 2024 रोजी तामगाव पोलीस स्टेशन गाठले व अज्ञात चोरट्याविरुद्ध वानखेड गावातील पोस्ट ऑफिसचे गेट व लॉक तोडण्याप्रकरणी तक्रार दाखल करून तामगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 191/2024 प्रमाणे 379, 151, 427 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीट अंमलदार पोहे का प्रमोद मुळे तपास करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here