आशाताई बच्छाव
माझे वडील माझा देव ………… माहोरा प्रतिनीधी… मुरलीधर डहाके….16/06/2024…. माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझे वडील होते. ते एक अतिशय सक्रिय व्यक्तिमत्व होते आमच्या कुटुंबाचे मोठे परिश्रम घेऊन पालन पोषण करायचे. मला त्यांच्यासारखा माणूस व्हायचे आहे. कारण ते खूप गरजूंना मदत करत असत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जसे इतरांसाठी काम केले तसेच मी सुद्धा करीन कारण ते दान धर्म खूप मोठ्या प्रमाणात करत असत त्यांचे उपकार मी कधीही खेळू शकत नाही. ते आमच्या नातेवाईकांसाठी आणि शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे शिवाय माझे वडील दयाळू ग्रस्त होते त्यांच्या वागण्यामध्ये नकारात्मकता ची सवय नव्हती. स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी.