Home अमरावती पाण्यासाठी वन वन, कंत्राटदाराची देयके थांबवा! चारगाव पाणीपुरवठा योजना: कंत्राट दाराची मनमर्जी,...

पाण्यासाठी वन वन, कंत्राटदाराची देयके थांबवा! चारगाव पाणीपुरवठा योजना: कंत्राट दाराची मनमर्जी, एम जी पी ची चुप्पी.

45
0

आशाताई बच्छाव

1000418416.jpg

पाण्यासाठी वन वन, कंत्राटदाराची देयके थांबवा! चारगाव पाणीपुरवठा योजना: कंत्राट दाराची मनमर्जी, एम जी पी ची चुप्पी.
___________
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (मेळघाट)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदरा तालुक्यातील भीषण पाण्याचे टंचाई सुरू असताना चिखलदरा नजिक शहापूर, आला डोहा, मोथा, व लवादा या चार गावासाठी बागलिंगा प्रकल्पावरून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम वेळेवर पूर्ण केल्याने संबंधित कंत्राटदाराचे देयके थांबविण्याचे पत्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता दिले. संबंधित कामाची चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बागलिंग प्रकल्पावरून ११ किलोमीटर अंतरावरील चिखलदरा नदीच्या आलाढोह ,शहापूर,मोथा,व लवादा या चार गावासाठी जवळपास २६ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरूआहे. ३१मार्च२०२४ पूर्वी संबंधित पाणीपुरवठ्याचे काम करण्याचे आदेश होते. परंतु, शिव कन्स्ट्रक्शन (शिंगणापूर जी. सातारा) या कंपनीने संबंधित काम वेळेत पूर्ण न केल्याने चारही गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण पाण्याचे टंचाई सुरू असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या हार्दिक पणामुळे प्रशासन व नागरिक प्रचंड मनस्ताप होत असल्याच्या कारणावरून देयके अदा न करता संपूर्ण कामाची चौकशी व कारवाईची मागणी आ. पटेल यांनी केली आहे. दरम्यान, पाण्याची मागणी सातत्याने वाढत असली तरी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटा नळावाटे शुद्ध पाण्याचा पुरवठा ठरलेल्या मदतीत होत नाही. त्याला तांत्रिक अडचणी असतात की अन्य हा संशोधनाचा विषय आहे. सदर या निविदा दहा टक्के जादा दराने देण्यात आल्याचे समजते. संबंधित कामाच्या निविदा दहा टक्के जागा दराने मंजूर करण्यात आले आहेत. निवेद येथील अटी व शर्तीनुसार काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. शासनाला त्याचा आर्थिक मृदंड व पीण्या सोबत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अगं रक्कम देऊनी दर्जा निकृष्ट प्रकारचा कामे केल्याचे दिसून येत आहे. पाईपलाईन वर टाकायचे काम निष्कृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टाकी बांधकामात क्युरी केले जात नसल्याने दर्जाहीन काम तपासणीची मागणी आहे. दुसरीकडे मोबिलायझेशन ॲडव्हान्स अडीच कोटीपेक्षा अधिक रक्कम दिल्यावरही वेळ काढून होत आहे. तसेच पाईपलाईनचे काम अद्यापही अर्धवट आहे. तक्रार प्राप्त झाले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या परवानगीमुळे कामाला उशीरा सुरुवात झाली. काम लवकर करण्याची सूचना कंत्राट दाराला देण्यात येत आहे ऍडव्हान्स रकमेतून तपास सुरू आहे . अर्जुन भुमरे उपविभागीय अभियंता माझी प्रा अचलपूरअसे माहिती आमच्या प्रतिनिधींना दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here