Home अमरावती अमरावती महापालिका आयुक्ताच्या नाम फलकावर धडकने आईचे नाव, देविदास गिरजाबाई गंगाधर पवार...

अमरावती महापालिका आयुक्ताच्या नाम फलकावर धडकने आईचे नाव, देविदास गिरजाबाई गंगाधर पवार प्रशासक व तथा आयुक्त अशी पाटी लावण्यात आली.

45
0

आशाताई बच्छाव

1000418411.jpg

अमरावती महापालिका आयुक्ताच्या नाम फलकावर धडकने आईचे नाव, देविदास गिरजाबाई गंगाधर पवार प्रशासक व तथा आयुक्त अशी पाटी लावण्यात आली.
__________
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती महापालिका आयुक्त्याच्या कार्यालयीन दालनाच्या दारावर आईच्या नावाचा उल्लेख असलेला नाम फलक झळकलेलाआहे. आता तेथे देविदास पवार ऐवजी देविदास गिरजाबाई गंगाधर पवार, प्रशासक तथा आयुक्त अशी पाटी लावण्यात आली आहे. शुक्रवारी तो बदल करण्यात आला. तत्पूर्वी, नो नियुक्त उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी गुरुवारी आपल्या कार्यालयात नरेंद्र कमल श्रीरामजी वानखडे असे नाम फलक लावले आहे. त्याचा कित्ता गिरवत आयुक्ताच्या नाम फलकावर त्यांच्या आईचे नाव झळक आहे. चांदूरबाजार तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मीना गजानन मोहोळ यांचे समाविष्ट करणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले होते. राज्यातील शिंदे सरकारने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव असते अनिवार्य केले आहे सरकारने केलेल्या नियमानुसार तुमचे नाव त्यानंतर अनुक्रमे आई व नंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव असणे गरजेचे आहे. मार्च महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या नावाचे फलक प्रकाशित केले. राज्य सरकारचा हा निर्णय १ मे पासून लागू झालेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या नावाचे फलक प्रकाशित केले.

Previous articleदुकानातून २६ हजाराचा मोबाईल चोरट्याने केला लंपास….
Next articleपाण्यासाठी वन वन, कंत्राटदाराची देयके थांबवा! चारगाव पाणीपुरवठा योजना: कंत्राट दाराची मनमर्जी, एम जी पी ची चुप्पी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here