Home भंडारा मास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना अनेकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन...

मास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना अनेकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा

87
0

आशाताई बच्छाव

1000412961.jpg

मास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना

अनेकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन
दिल्या शुभेच्छा

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )प्रत्येक मुस्लीम अनुयायाला हज बदल धार्मिक भावना असते. मुस्लीम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या ” हज” यात्रेसाठी मंगळवार दिनांक २८ मे २०२४ ला खांब तलाव मज्जिद येथून मास्टर मोहम्मद शरिफ शेख रवाना झाले. हज करिता रात्री ११.५५ वाजता विमानाने रवाना झाले आहेत. प्रत्येक मुस्लिम अनुयायाला हज बदल धार्मिक प्रतीक आहे. हज करण्यासाठी जगभरातील मुस्लिम सौदी अरेबियातील मदिना व मक्का शहरात जमतात तेथे हज यात्रेकरू अनेक ४० दिवस मुक्काम करतात. आणि विविध धार्मिक परंपरांचे पालन करतात. हज हा इस्लाम धर्माचा महत्वपूर्ण भाग आहे. ज्यांच्यावर हज फर्ज आहे. त्यांनी एकदा तरी जिवनात हजला जायला पाहिजे. असा इस्लाम धर्माचा नियम आहे. म्हणून भंडारा येथील मोहम्मद शरिफ शेख व कलाम शेख हे हज यात्रेसाठी निघाले. त्यांच्या अरेबियातील मदीना व मक्का रवानगीसाठी हज यात्रेकरूना शुभेच्छा दिल्या आहेत.
हज आणि विविध धार्मिक परंपरांचे यात्रा सुखरूप व्हावी म्हणून त्यांना पालन करतात हज्ज हा इस्लाम धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याकरिता मोहम्मद शरिफ शेख व कलाम शेख यांना यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सेवानिवृत्त केंद्र प्रमुख प्रदिप काटेखाये, पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, राजू सतदेवे, सतिश आठले, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, इक्बाल सिद्दिकी, अविल बोरकर, नरेश बेंदेवार, फय्याज अंसारी, मोहम्मद इम्मु अली, पत्रकार निजामुद्दीन अंसारी, प्रा. शाहनवाज शेख, तौसीफ शेख, निय्याज अली, समसुल हक, कदिरभाई, लियाकतभाई, कलिम खान, प्राचार्य दारूउलूम रजाऐ मुस्तफा मुफ्ती महबुब रजा नूरी, हाफिज अंसारी, युसुफ पाशा खान, नासीर शेख, मौलाना असरफुल हक, इकराम खान, नसीम खान तसेच भंडारा जिल्ह्यातील मित्र मंडळीनी सन्मानपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleदेगलूर महाविद्यालयातील तीन खेळाडूंचा अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग.
Next articleकोटमगाव येथील माणिक रघुनाथ मढवई विद्यालयाचा 97 टक्के निकाल—
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here