Home अमरावती अमरावती तहसीलदाराच्या निलंबनाला अवघ्या २४ तासात’स्टे’! चांदूरबाजारच्या तहसीलदार अडकल्या एसीबीच्या जाळ्यात.

अमरावती तहसीलदाराच्या निलंबनाला अवघ्या २४ तासात’स्टे’! चांदूरबाजारच्या तहसीलदार अडकल्या एसीबीच्या जाळ्यात.

100
0

आशाताई बच्छाव

1000404494.jpg

अमरावती तहसीलदाराच्या निलंबनाला अवघ्या २४ तासात’स्टे’! चांदूरबाजारच्या तहसीलदार अडकल्या एसीबीच्या जाळ्यात.
_________
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती

मौजे नवसारी येथील भूखंड हेराफेरी वेगळ्या प्रकारे अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना वने वराज्याचे महसूल विभागाने२२ मी रोजी जारी केलेल्या निलंबनादेशावर शुक्रवारी स्थगिती देण्यात आली. महसूल विभागाच्या पक्ष अधिकारी प्रगती विचारे यांच्या स्वाक्षरीने सुधारित आदेश जारी केला आहे. विशेष म्हणजे निलंबनाचे आदेशही प्रगती विचारे यांनी जागी केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची कधी जागा खाजगी व्यक्तीच्या नावे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचा प्रयत्न झाला. लोखंडाच्या हेराफेरी प्रकरणात त तहसीलदार लोखंडे यांची ही कृती खाजगी व्यक्तीला प्रत्यक्ष प्रत्यक्ष लाभ देणारी ठरली तसेच या लोखंडे हे सहभागी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे तहसीलदार लोखंडे यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा (वर्तुळ) नियम १९७९ मधील नियम ३चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे कारवाई करण्याचा अधिनियम केले तहसीलदार लोखंडे यांचे निलंबनकरण करण्यात आल्याचे आदेशात नमूद मात्र, २४ मे रोजी महसूल विभागाने सुधारित आदेश केल्याने तहसीलदार लोखंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. चांदूरबाजार चे तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात. शेतीचा फेरफार करून देण्यासाठी २५ हजार रुपयाची लाकीची मागणी करणाऱ्या तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड-मुळीक (२८) किरण दामोदर बेलसरे (२९रा. शिरजगाव बंड) यांच्याविरुद्ध लाख रुपये प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी चांदूरबाजार ठाण्यात तक्रार दाखल केली. या दोघाविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक करण्यात मार्च ते २२ दरम्यान ही घटनाक्रम घडली. तक्रारदारांनी २८ मार्चला तक्रार दिली होती. एसीबी चे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाध्यक्ष क मिलिंद भाकर व मंगेश मोहोड, पोलीस निरीक्षक विजय पंदारे व चित्रमित्रे जमादार प्रमोद रायपुरे युवराज राठोड, हितेश राठोड महेंद्र साखरे, उपनिरीक्षक बालबुद्धे फिटले यांनी ही कामगिरी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here